Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पठ्ठ्यानं कारला ‘असं’ मॉडिफाय केलं की भले भले इंजिनियरही होतील फेल; गुजरातच्या या कारची होतेय जोरदार चर्चा, Video Viral

सोशल मीडियावर एक अजब व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका कार मॉडिफिकेशनचा एक भन्नाट व्हिडिओ असून याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. ही कार अगदी चालते-फिरते घर असल्यासारखे भासत आहे. पाहा व्हिडिओ.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2026 | 04:58 PM
Funny Car Modification Video viral 1bhk car

Funny Car Modification Video viral 1bhk car

Follow Us
Follow Us:
  • कार मॉडिफिकेशनचा नादच खुळा
  • चक्क कारमध्येच बनवले बेडरुम
  • व्हिडिओ व्हायरल
Car Modification Video : सध्या भारतात कार मॉडिफिकेशनची प्रचंड क्रेझ आली आहे. कोणी कारला वेगळा लूक देण्यासाठी एलईडी लाईट्स लावत आहे, तर कोणी अलॉय व्हील्स. परंतु गुजरातच्या एका पठ्ठ्याने कार थेट बेडरुमच बनवलं आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की ही कार आहे की चालतं-फिरतं घर आहे. या पठ्ठ्याने आपल्या कारला थेट १बीएचकेमध्ये रुपांतरित केले असून नेटकरी हे पाहून थक्क झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,  एक कार रस्त्यावरुन धावत आहे. बाहेरुन ही कार एका खोलीसारखी वाटत आहे. या कारला उंच काचा लावण्यात आल्या आहेत. आतमध्ये तीन-चार प्रवासी बसले आहेत. तेली जमीनीवर मांडी घालून आरामात बसल्यासारखे, जसे आपण घरी बसतो. ड्रायव्हरची सीटीही उंचावर आहे. गाडीला मागच्या बाजूने दरवाजा आहे. गाडीची नंबर प्लेटवरुन लक्षात येते की ही गुजरातची कार आहे.

Viral News : …अन् फुकटात चहा प्या, गॅस टंचाईवर पुणेरी जुगाड; पाटी वाचून पोट धरुन हसाल

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @deepakvalia या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका म्हटले आहे की, याला कारच लायसन्स चालतंय की ट्रकचं , दुसऱ्याने प्रवासाचे बजेट १० हजार आणि चालानचे ५० हजार असे म्हटले आहे. तर एका छताचा पंखा कुठे असे म्हटले आगे. सध्या ही कार सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. हे एक चालतं फिरतं घरच भासत आहे.

नेपाळमध्ये भारतीय पर्यटकाला रस्त्यावर थुंकणं पडलं महागात; स्थानिकाने भरस्त्यात साफ करुन घेतला गुटख्याचा डाग, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny car modification video viral 1bhk car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अगं बाईई… आता रोबोट्सनेही सुरू केली चीटिंग? शर्यत जिंकण्यासाठी लावला अजब डोकेबाजीतला जुगाड; Video Viral
1

अगं बाईई… आता रोबोट्सनेही सुरू केली चीटिंग? शर्यत जिंकण्यासाठी लावला अजब डोकेबाजीतला जुगाड; Video Viral

तुरुंगाच्या भिंतीही अडवू शकल्या नाहीत बहिणीचं प्रेम! सोनीपत जेलमध्ये भावाच्या मनगटावर सजली राखी; भावूक Video Viral
2

तुरुंगाच्या भिंतीही अडवू शकल्या नाहीत बहिणीचं प्रेम! सोनीपत जेलमध्ये भावाच्या मनगटावर सजली राखी; भावूक Video Viral

National Sports Day: ‘मेजर ध्यानचंद यांची खेळाप्रती असलेली प्रतिभा अन्…’; PM Modi यांचा Video व्हायरल
3

National Sports Day: ‘मेजर ध्यानचंद यांची खेळाप्रती असलेली प्रतिभा अन्…’; PM Modi यांचा Video व्हायरल

VIDEO : ‘आधी भारतीय, मग मराठी’; प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी रिक्षाचालकाची धडपड, हिंदीच्या ओळी लिहून शिकतोय मराठी
4

VIDEO : ‘आधी भारतीय, मग मराठी’; प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी रिक्षाचालकाची धडपड, हिंदीच्या ओळी लिहून शिकतोय मराठी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.