Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणूस आहे की नागतोडा! खाली मान करत पावसात मारतोय उड्या, पाहून यूजर्स म्हणाले, ;हा तर मोरालाही लाजवेल’, हास्यास्पद Video Viral

Funny Video : डान्स असा करा की पाहून लोकांना धडकी भरली पाहिजे...! सोशल मिडियावर पावसाच्या सरीत एका तरुणाचा अतरंगी डान्स व्हायरल झाला आहे. मुख्य म्हणजे त्याच्या स्टेप्स पाहून तो माणूस आहे यावर लोकांना विश्वासच बसत नव्हता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 20, 2026 | 10:03 AM
माणूस आहे की नागतोडा! खाली मान करत पावसात मारतोय उड्या, पाहून यूजर्स म्हणाले, ;हा तर मोरालाही लाजवेल', हास्यास्पद Video Viral

माणूस आहे की नागतोडा! खाली मान करत पावसात मारतोय उड्या, पाहून यूजर्स म्हणाले, ;हा तर मोरालाही लाजवेल', हास्यास्पद Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पावसात टिपलेला एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
  • सुरुवातीला दिसणारी आकृती नेमकी काय आहे, याचा अंदाज लावणे अनेकांना कठीण गेले.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी मजेशीर आणि भन्नाट प्रतिक्रिया देत कमेंट्सचा पाऊस पाडला.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. तुम्ही सोशल मिडियावर एक्टिव्ह असल्यास इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतील. पण अलिकडेच एक थक्क करणारा अजब-गजब व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील दृष्ये इतके अनोखे आहेत की पाहून तुम्हाला हसूच अनावर होईल. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

श्रद्धेची पराकाष्ठा! १२ वर्षांपासून एकाच जागी उभा शिवभक्त, सूजलेले, काळे पडले पाय; अद्भूत साधनेचा Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत पावसांच्या सरीत आपल्याला एक अनोखी आकृती हलताना दिसते. सुरुवातील ते पाहून अनेकांना हा माणूस आहे की प्राणी ते समजत नाही पण नाचता नाचता जेव्हा ती आकृती जवळ येते तेव्हा उलगडते की वास्तवात तर तो एक माणूस आहे जो विचित्र स्टेप्स करत नाचत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, व्यक्ती एका वेळी एका पायावर उभा राहतो, त्याचे दोन्ही हात आणि दुसरा पाय हवेत असतात आणि त्याचा वरचा भाग अर्धा वाकलेला असतो. तो कधी उजव्या पायावर तर कधी डाव्या पायावर उभा राहतो.

मुसळधार पावसात व्यक्तीचा हा नाच दुरून पाहिल्यास कुणालाही धडकी भरवेल इतका भयानक दिसत असतो. सुरुवातीला तर ते दृष्य पाहून कुणी जनावर असल्याचाच भास होतो. व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्सने यावर मिश्किल प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काही त्याला नागतोड्या म्हणत आहेत तर काही हा तर मानवी बेडूक जणू असे म्हणत आहेत काहींनी तर याला पाहून मोर पळून जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

बारिश की फुहार और पानी के बीच युवक का यह डांस है बेहद शानदार। pic.twitter.com/fcbL2NJ41y — Suraj Prakash (@itssurajprakash) June 19, 2026

असं निधन नको रे बाबा! १३४ किलोच्या गर्लफ्रेंडने ५४ किलोच्या बाॅयफ्रेंडवर मारली उडी अन् मग जे घडलं ते भयंकर; Video Viral

दरम्यान हा अतरंगी व्हिडिओ @itssurajprakash नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘पावसाच्या थेंबांमध्ये आणि पाण्यामध्ये त्या तरुणाचे हे नृत्य फारच अद्भुत आहे’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “भाऊ मला वाटलं ते माकड किंवा चिंपांझी आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हिल्यांदा पाहिल्यावर तो मला माणूस वाटला नाही” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भावाने तर मोराला पण मागे टाकलंय”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny viral video man dances in rain weirdly shocked users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Dance Video Viral
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
3

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
4

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.