Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेच्या सीटवर बकरी तर प्लॅटफाॅर्मवर म्हशींचा कळप, Viral Video तील दृष्यांनी उडवले सर्वांचे होश

Buffalo At Railway Station : काय सांगता, प्राण्यांनाही झाली भविष्याची चिंता, तिकिट बुक करत बकरी आणि म्हशींनी थेट रेल्वे स्टेशन गाठले. या अजब-गजब प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आलाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 02, 2026 | 11:45 AM
रेल्वेच्या सीटवर बकरी तर प्लॅटफाॅर्मवर म्हशींचा कळप, Viral Video तील दृष्यांनी उडवले सर्वांचे होश

रेल्वेच्या सीटवर बकरी तर प्लॅटफाॅर्मवर म्हशींचा कळप, Viral Video तील दृष्यांनी उडवले सर्वांचे होश

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल व्हिडिओमध्ये रेल्वेच्या डब्यात बकऱ्या तर प्लॅटफॉर्मवर म्हशींचा कळप मुक्तपणे फिरताना दिसतो.
  • अनोखे दृश्य पाहून प्रवासी आणि नेटकरी आश्चर्यचकित झाले असून व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओवर यूजर्सकडून मजेशीर प्रतिक्रिया येत असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
तुम्ही आतापर्यंत रेल्वेचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. यात कधी रेल्वेतील मारमारी, भांडण दाखवलं जात तर कधी प्लॅटफाॅर्मवर घडलेल्या दुर्घटना दाखवल्या जातात. रेल्वे प्लॅटफाॅर्मचा विचार केला की आपल्या मनात लोकांची वर्दळ, रेल्वेची अनाउसमेंट आणि लहान स्टाॅल्स यांचे दृष्य डोळ्यावर समोर येते. पण अलिकडे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मात्र रेल्वेगाडीत आणि रेल्वे प्लॅटफाॅर्मवर एक अनोखे दृष्य दिसून आले. खेड्यापाड्यात दिसणारी गुरढोर आता रेल्वेचा प्रवास करु लागली आणि याचेच थक्क करणारे दृष्य सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.

‘बेटा मी गेल्यानंतर रडू नकोस’, कॅन्सरग्रस्त वडिलांनी मुलाला म्हटलं काही असं… Viral Video पाहून यूजर्स झाले भावूक

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओत दिसणारे हे दृष्य छपरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर घडल्याची माहिती आहे. इथल्या रेल्वे स्थानकावर म्हशींचा कळप बिनधास्तपणे फिरताना दिसला, तर दुसऱ्या व्हिडिओत बकऱ्या देखील ट्रेनच्या एका डब्यात आरामात बसून प्रवास करताना दिसल्या. गावातील एक मोकळ्या शेतात फिरावं याप्रमाणे म्हशी कोणतीही काळजी न करता शहरातील रेल्वे प्लॅटफाॅर्मवर फिरताना दिसल्या तर बकरीही आरामात रेल्वेच्या आत बसून प्रवासाची मजा लुटताना दिसल्या. गावातील हे प्राणी शहरात कसे आले याची कल्पना कुणालाच नाही पण त्यांच्या या सरप्राईज आगमणाने यूजर्सना मात्र आश्चर्याचा धक्का दिला आहे. अनेकजण व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त करत असून त्याही गावातून नोकरीसाठी शहरात आल्या असाव्या अशा मिश्किल प्रतिक्रिया व्हिडिओला दिल्या जात आहेत.

२२९ किमीचा जीवदान प्रवास! वंदे भारतमधून धावलं धडधडतं हृदय; VIDEO पाहून सर्वच हैराण

हा व्हिडिओ @hariom_vlog1 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘छपरा जंक्शनवर हा कोणता प्रवासी आला आहे’. व्हिडिओला ३ लाखाहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “कदाचित त्यांनाही त्यांच्या भविष्याची चिंता वाटत असेल, की बिहार सोडून जाणेच योग्य आहे का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ॲडव्हान्स बुकिंग करुन आल्याचं दिसतंय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बिहारमध्ये काहीही घडू शकतं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Goats on train seats buffalo herd at railway platform chhapra junction viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • bihar
  • funny viral video
  • Video Viral

संबंधित बातम्या

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
1

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral
2

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral

धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर
3

धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral
4

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.