Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यक्ती जातो, सहवास राहतो! शाळेचा रिपोर्ट कार्ड घेऊन चिमुकला पोहचला कबरीजवळ, आईला हाक मारली अन्… हृदयस्पर्शी Video Viral

Heart Touching Video : आई गेली पण आपला सहवास ठेवून गेली. आईच्या कबरीजवळ जाऊन चिमुकल्यांनी असं काही केलं की पाहून यूजर्सनाही आपले अश्रू थांबवता आले नाही. हा व्हिडिओ एकदा नक्की पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 08, 2026 | 10:02 AM
व्यक्ती जातो, सहवास राहतो! शाळेचा रिपोर्ट कार्ड घेऊन चिमुकला पोहचला कबरीजवळ, आईला हाक मारली अन्... हृदयस्पर्शी Video Viral

व्यक्ती जातो, सहवास राहतो! शाळेचा रिपोर्ट कार्ड घेऊन चिमुकला पोहचला कबरीजवळ, आईला हाक मारली अन्... हृदयस्पर्शी Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओमध्ये दोन लहान मुले आपल्या भावना अतिशय निरागसपणे व्यक्त करताना दिसतात.
  • या दृश्यांमुळे अनेक यूजर्स भावूक होऊन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही ओळ तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. कोणत्याही मुलासाठी त्याचं संपूर्ण जग म्हणजे त्याची आई असते. अशात आई आपल्या आजूबाजूला नाही ही भावना मनाला चिरणारी आहे. असं म्हणतात की, व्यक्ती गेला तरी त्याच्या आठवणी, त्याचा सहवास आपल्यासोबत कायम राहतोच. लहनपणी आपल्याला साधं चाॅकलेट जरी कुणी दिलं तरी ती गोष्ट आईसोबत पहिली शेअर केली जायची. कारण लहानपणीची सर्वात पहिली आपली मैत्रीनच आई असायची. अलिकडे सोशल मिडियावर यासंबंधितच एक भावनिक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक लहान मुलगा आईला आपला रिपोर्ट कार्ड दाखवण्यासाठी तिच्या कबरीजवळ पोहचल्याचे दिसून येते. आई नेहमीप्रमाणे आपल्याला शाबासकी देईल या भावनेने तो तिच्या कबरीजवळ जाऊन तिला हाक मारु लागतो पण आईचा तो आवाज त्याला पुन्हा ऐकू येणार नाही हे त्याच्या लक्षातच येत नाही.

“आम्ही थकलो आहोत, युद्ध थांबवा,” रडतंच अमेरिकन महिला सैनिकाने केली विनवणी, सोशल मीडियावर व्यक्त केली शेवटची इच्छा; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दोन चिमुकल्या भावंडांचा आहे. दोघांची आई त्यांना सोडून या जगातून गेली असल्याचे समजते. आई गेली पण तिचा सहवास काही मुलांच्या हृदयातून गेला नाही आणि म्हणूनच फार निरागसतेने ते तिची भेट घेण्यासाठी तिच्या कबरीजवळ पोहचतात. यावेळी त्यांच्या हातात त्यांना शाळेतून मिळालेला रिपोर्ट कार्ड असतो. व्हिडिओमध्ये मुले त्यांच्या आईच्या कबरीजवळ प्रार्थना करताना, त्यानंतर त्यांचे प्रगतीपुस्तक घेऊन तिच्या शेजारी बसताना दिसतात जे पाहणे फारच भावनिक ठरते. मुलांचा निरागसपणा त्यांच्या मनात असलेलं आईच जिवंत प्रेम आता यूजर्सना भावूक करत आहे. व्हिडिओ आपल्याला आपल्या आयुष्यातील आईचं महत्त्व नव्याने समजावून सांगते.

एक Kiss अन् मृत्यूला बळी पडला व्यक्ती! किंग कोब्राचे चुंबन घेतानाच घडला अनर्थ प्रकार; घटनेचा चित्तथरारक Video Viral

हा व्हिडिओ @mohd_sarwat_khan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘निकाल लागल्यानंतर, शाळेतील मुले त्यांच्या आईच्या कबरीवर निकाल दाखवण्यासाठी स्मशानभूमीत गेली’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीत, माझी आईसुद्धा गेली, ती मला सहा महिन्यांपूर्वी सोडून गेली. तिची आठवण काढून मी रोज रडते. मला माझ्या आईची खूप आठवण येते.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नक्कीच आई वडिलांहून मोठं या जगात कुणीच नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांच्यांसोबत फार वाईट झालं, देव त्यांना नेहमी सुखी ठेवो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Heart touching video two kids arrived at mother grave holding their school report cards viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

काय म्हणावं याला…! पोस्टरवरही मुली सुरक्षित नाहीत, वृद्धाचा अश्लिल Video Viral, पाहून यूजर्स संतापले
1

काय म्हणावं याला…! पोस्टरवरही मुली सुरक्षित नाहीत, वृद्धाचा अश्लिल Video Viral, पाहून यूजर्स संतापले

अति घाई संकटात नेई! रेल्वे कॉसिंगवर काही सेकंदाची घाई ट्रक चालकाला नडली; भरधाव ट्रेनला धडकी बसली अन्…, थरारक VIDEO VIRAL
2

अति घाई संकटात नेई! रेल्वे कॉसिंगवर काही सेकंदाची घाई ट्रक चालकाला नडली; भरधाव ट्रेनला धडकी बसली अन्…, थरारक VIDEO VIRAL

निघा इथून! जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांवर तुटून पडला छोटा हत्ती; मोठे कान, इवलीशी सोंड…पाहून यूजर्स झाले घायाळ; Video Viral
3

निघा इथून! जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांवर तुटून पडला छोटा हत्ती; मोठे कान, इवलीशी सोंड…पाहून यूजर्स झाले घायाळ; Video Viral

सरकारी ट्रेनिंगमध्ये अचानक अनपेक्षित पाहुण्याची एन्ट्री; थेट महिलंच्या पक्तींत वानरराजांनी मारली बैठक, Video Viral
4

सरकारी ट्रेनिंगमध्ये अचानक अनपेक्षित पाहुण्याची एन्ट्री; थेट महिलंच्या पक्तींत वानरराजांनी मारली बैठक, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.