Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! हायवेवर स्टंटबाजी जीवावर बेतली; ओव्हरटेक करायला गेले अन्…, थरारक Video Viral

Stunt Video : सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक आपला जीव धोक्यात घालताना कोणताही विचार करत नाही. यामुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. मात्र कोणीही सुधारण्याचे नाव घेईना. सध्या असाच एक थरारक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 20, 2026 | 10:16 AM
Terrific Bike Stunt

Terrific Bike Stunt

Follow Us
Follow Us:
  • काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
  • ओव्हरटेक करायच्या नादात होत्याचं नव्हतं झालं
  • तीन तरुणांचा ट्रकखाली चिरडून अंत
Viral Stunt Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी, हिरोगिरी दाखवण्यासाठी आणि रिल बनवण्यासाठी आजकालचे तरुण कोणत्याही थराला जाऊ शकतात. याचा एक भीषण प्रत्यय देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्यप्रदेशातील असल्याचा दावा केला जात आहे. नॅशनल हायवेवर वेगाने बाईक चालवणाऱ्या तरुणांना स्टंटबाजी जीवावर बेतली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत, तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

अजब गजब : स्वर्गात आता मर्सिडीजची सफर! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी दीड कोटींच्या गाडीलाही केले दफन

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका पल्सर बाईकवर तीन तरुण स्वार आहेत. तरुण अतिवेगात गाडी चालवत आहे. तेही रस्त्यावर ट्रक आणि मोठ्या गाड्यांची रहदारी चालू असताना हा स्टंट सुरु आहे. वेड्यावाकड्या पद्धतीने हे तरुण गाडी चालवत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका तरुणाच्या हातात बंदूक दिसत आहे. तर आणखी दोन तरुण या स्टंटबाजीचा व्हिडिओ काढत आहे. अचानक बाईक चालवणारा तरुण  गाडीची स्पीड वाढवतो आणि विटांनी भरलेल्या ट्रोलाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. पण या नादात त्यांच्या बाईक ट्रोलाला जोरात धडकते आणि भयंकर अपघात घडतो. अपघात इतका भीषण होत की बाईकचा चक्काचूर झाला असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यातील तीन जणांचा मृत्यू झाला असून रिल शूट करणाऱ्या दोन गंभीर जखमी आहे.

व्हायरल व्हिडिओ

गाड़ी तेज चलाना कोई कला नहीं है, इसे कोई भी कर सकता है…एक्सीलेटर घुमाने में कोई ताकत नहीं लगती…ताकत लगती है औलाद पालने में जिसे आजकल के छपरी और कथित मां बाप नहीं समझते….वीडियो विचलित कर सकता है. तीनों भाईयों की मौत हो चुकी है. pic.twitter.com/T8K531yFgN — आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) April 19, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AnathNagrik या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या घटनेवर लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु धोकादयक पद्धतीने गाडी चालवणाऱ्यांना अशीच अद्दल घडली पाहिजे असे काहींनी म्हटले आहे. रस्त्यावरील स्टंटबाजी इतरांच्याही जीवावर बेतू शकते हे या हिरोबाजांना समजत नाही असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. सध्या या अशा घटनांमध्ये वाढ झाली असून यावर चिंता व्यक्त केली जात आहे.

अजब आंदोलन! वर्षभर फाईलसाठी वनवन, संतापलेल्या तरुणाने थेट अधिकाऱ्याच्या टेबलावर फेकले बदाम, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Highway bike stunt accident viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘ट्रेनमधून फेकून देईल…’ , जेवणाच्या बिलावरुन प्रवासी आणि विक्रेत्यामध्ये वाद; वेंडरने दिली थेट धमकी, VIDEO VIRAL
1

‘ट्रेनमधून फेकून देईल…’ , जेवणाच्या बिलावरुन प्रवासी आणि विक्रेत्यामध्ये वाद; वेंडरने दिली थेट धमकी, VIDEO VIRAL

IND Vs AFG: अफगाण जंगी की भारताची दांडगाई? 6 जूनपासून चंदीगडमध्ये महामुकाबला; टीम इंडियाचा Video Viral
2

IND Vs AFG: अफगाण जंगी की भारताची दांडगाई? 6 जूनपासून चंदीगडमध्ये महामुकाबला; टीम इंडियाचा Video Viral

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral
3

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे…! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral
4

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे…! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.