Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छोट्या गोष्टीत दडलाय मोठा आनंद! प्लास्टिकच्या पिशवीपासून बनवला शॉवर अन् चिमुकल्याचा जल्लोष पाहून इंटरनेटही झालं भावूक, पहा VIDEO

आपले आयुष्य कितीही कठीण असले तरी त्यावर रडत बसण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे खूप गरजेचे आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ पाहून लक्षात येईल की, छोट्या गोष्टी सुद्धा किती आनंद देतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 26, 2025 | 12:10 PM
Cute viral video

Cute viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • छोट्या गोष्टींमध्ये चिमुल्याने शोधला आनंद
  • प्लास्टिकच्या पिशवीपासून चिमुकल्याने बनवला शॉवर
  • व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस
Cute Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते, कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही असे व्हिडिओ असतात काही पाहून किळश येईल, तर काही व्हिडिओ असे असतात की आपला संपूर्ण दिवस आनंदात जातो. सध्या असाच एक क्यूट आणि आयुष्याच्या छोट्या गोष्टींत जगायला शिकवणारा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

प्रत्येक व्यक्तीला त्याचे आयुष्य सुखात जावे, त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये याची इच्छा असते. यामुळे लोक ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करतात, भरपूर पैस कमवतात. हव्या असलेल्या वस्तू खरेदी करतात आणि त्याचा आनंद घेतात. पण तो आनंद काही क्षणापूरता मर्यादित असतो. असे म्हणतात पैशाने आनंद विकत घेता येत नाही, हे या गोंडस अशा व्हिडिओतून लक्षात येते.

या व्हिडिओ एका चिमुकल्या मुलाने प्लॅस्टिकच्या पिशवीपासून बनलेल्या शॉवरमध्ये आनंद शोधला आहे. व्हायरल होत असलेल्या गोंडस अशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिमुकला घराच्या बाहेर अंगणाच अंघोळ करत आहे. त्याच्या डोक्यावर पाण्याने भरलेली पिशवी एका झाडाच्या फांदीला लटकवण्यात आली आहे. चिमुकला मस्त असा अंगाला साबण लावतो आणि खराट्याच्या झाडूने पिशवीला होल पाडतो. ज्यामुळे पिशवीतून पाणी पडते आणि चिमुकला आनंदाने उड्या मारत शॉवरचा आनंद घेतो. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्ही देखील भावुक व्हाल.

देशी-विदेशीचा अनोखा मिलाफ! गंगा घाटावर घुमले परदेशी सूर पण स्थानिकाच्या नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

When there is No shower 😅 pic.twitter.com/XLbV6k2IQl — 𝓐𝓻𝓲𝓪𝓷𝓪🦋 (@shutupari_) November 25, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @shutupari_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपले मत मांडत पुन्हा लहान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, आपण पुन्हा लहान होऊ शकतो का? त्या दिवसांची खूप आठवण येत आहे, तर दुसऱ्या एका युजरने सो व्होलसम असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका शॉवर इन बजेट अशी कमेंट केली आहे. सध्या हा व्हिडिओने अनेक नेटकऱ्यांची मने जिंकली आहे.

नदीकाठी आराम करत असलेल्या सिंहाच्या कुटुंबाने एका क्षणात काढला पळ, पाण्यातून निघाला भयानक प्राणी… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: How to be happy in life child enjoying shower in low budget video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral
1

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक
2

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक

पाकिस्तानमध्ये नाही तर भारताच्या ‘या’ ठिकाणी आहे धुरंधरच्या रहमान डकैतचं आलिशान घर; शूटिंगसाठीची किंमत ऐकाल तर… Video Viral
3

पाकिस्तानमध्ये नाही तर भारताच्या ‘या’ ठिकाणी आहे धुरंधरच्या रहमान डकैतचं आलिशान घर; शूटिंगसाठीची किंमत ऐकाल तर… Video Viral

घोड्याची इच्छा राखली, मालकाने थेट प्राण्यासह मॉलमध्ये घेतली जबरदस्त एंट्री; मग पुढे जे घडलं… Video Viral
4

घोड्याची इच्छा राखली, मालकाने थेट प्राण्यासह मॉलमध्ये घेतली जबरदस्त एंट्री; मग पुढे जे घडलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.