Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आली लहर, केला कहर! समुद्रकिनारी सेल्फी काढणं फॉरेनरला पडलं महागात; आयुष्यभर लक्षात राहील ही घोडचूक… Video Viral

Sea Incident Viral: एका ट्रॅव्हल व्लाॅगरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यात ती जवळजवळ मृत्यूला भेटून आल्याचे दृश्य दिसून आले. व्हिडिओतील थरार दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2025 | 10:37 AM
आली लहर, केला कहर! समुद्रकिनारी सेल्फी काढणं फॉरेनरला पडलं महागात; आयुष्यभर लक्षात राहील ही घोडचूक... Video Viral

आली लहर, केला कहर! समुद्रकिनारी सेल्फी काढणं फॉरेनरला पडलं महागात; आयुष्यभर लक्षात राहील ही घोडचूक... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक अनेक वेगवेगळे व्हिडिओज, आपले अनुभव शेअर करतात. इथे अनेक हास्यास्पद, धक्कादायक तर काही थक्क करणारे व्हिडिओज शेअर केले जातात. अशातच एक ट्रॅव्हल व्लाॅगरने आपल्या बाली ट्रिपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात ती जवळजवळ मृत्यूच्या लक्ष्मणरेषेवरून परतल्याने दृश्य दिसून आले. बालीच्या समुद्रकिनारी सेल्फी काढत असताना तरुणीसोबत एक भयांकर प्रकार घडतो आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अरे बापरे! अवकाशात उडणाऱ्या पक्ष्याचे पोट फाडून बाहेर आला ईल मासा, आश्चर्यकारक दृश्यांनी सर्वच हादरले अन् थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक तरुणी समुद्रकिनाऱ्यावर उभी राहून सेल्फी काढत असल्याचे दिसते. पण याचवेळी अचानक समुद्राचे वातावरण खवळते आणि एक जोरदार लाट तरुणीच्या दिशेने येत तिच्या अंगावर आदळते. समुद्रकिनारी अशा अनेक घटना नेहमीच घडत असतात ज्यामुळे अशा ठिकाणी जाण्यापूर्वी आपल्या जीवाची विशेष काळजी घ्यायला हवी. अशा अनेक घटनांमध्ये लोकांनी आपले प्राण गमावले आहे. व्हिडिओतील तरुणी मात्र यातून सुखरूप बाहेर पडते पण बाली प्रवासातील हा भयानक अनुभव तिला आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा आहे.

ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर केटी जॉन्सनला हिच्यासोबत ही घटना घडून आली. या ठिकाणी याआधीही अनेक लोकांनी आपले प्राण गमावल्याची माहिती तिने शेअर केली मात्र इथे कोणताच साइन बोर्ड नसल्याने अनावधानाने तीही या अपघाताची शिकार बनली पण सुदैवाने यातून ती सुखरूप बाहेत पडली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये केटीने आपला संपूर्ण अनुभव शेअर केला आहे.

‘एक नंबर, तुझी कंबर…” की घोड्यालाही मोह आवरेना; आला नि दिली कंबरड्यात लाथ; Viral Video पाहून हसूच आवरता येणार नाही

हा व्हायरल व्हिडिओ @iamkatyjohnson नावाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओला भरभरून व्युज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “आता तू सुरक्षित आहेस हे पाहून खूप समाधान वाटले. तुला जीवन आणि प्रवास आवडतो ही गोष्ट मला खूप अडवते कारण मलाही ते आवडते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “समुद्राकडे कधीही पाठ फिरवू नये, तू ठीक आहेस याचा खूप आनंद आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Huge wave hits a women while shooting a video shocking incident went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • accident video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं! रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती, प्रचाराचा खास Video होतोय व्हायरल
1

आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं! रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती, प्रचाराचा खास Video होतोय व्हायरल

पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral
2

पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral

भावनिक विदाईला फनी ट्विस्ट! ती रडत राहिली पण महिलांनी उचलतच नवरीला मांडवाबाहेर सोडलं; हास्यास्पद Video Viral
3

भावनिक विदाईला फनी ट्विस्ट! ती रडत राहिली पण महिलांनी उचलतच नवरीला मांडवाबाहेर सोडलं; हास्यास्पद Video Viral

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video
4

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.