Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा

सोशल मीडियावर एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक चिमुकली फळ विक्रेत्याशी अत्यंत गोडपणे मोलभाव करत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत. या व्हिडिओने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 28, 2026 | 12:18 PM
Little Girl Cute argument with Lychee seller

Little Girl Cute argument with Lychee seller

Follow Us
Follow Us:
  • चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद
  • VIDEO पाहून नेटकरीही फिदा
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ असे असतात पाहून संताप येतो. तर काही व्हिडिओ चेहऱ्यावर नकळत हसू आणतात. सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लाखो नेटकरी फिदा झाले आहे. एका चिमुडीने लीची विक्रेत्याशी केला मोलभाव पाहून तुम्हीही खळखळून हसाल. पाहा नेमकं काय घडलं?

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral

नेमकं काय आहे व्हिडिओ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक चिमुरडी कारमध्ये बसून फळ विक्रेत्याशी मोलभाव करताना दिसत आहे. चिमुरडी लीचीचा मोलभाव करत आहे. लीचीचा भाव ऐकताच तिचा चेहरा गंभीर करत विक्रेत्याला सुनावलं आहे. आपल्या गोड आवाजात ती म्हणते की, कारमध्ये बसलो म्हणजे आम्ही काय श्रीमंत आहोत का? ती एवढ्यावरच थांबत नाही, तर सतत प्लीज प्लीज करत भाव कमी करण्याचा हट्ट विक्रेत्याला करत असते. परंतु यावर विक्रेता वैतागलेला नाही, तर तो सतत हसत तिचे ऐकून घेत आहे.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर  @papakiprincesskiara या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काय मोलभाव करतेय, मोठ्यांनाही लाजवेल ही तर असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने आईला बघितलं असणार हीने मोलभाव करताना असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने मॅच्युरिटी जास्त आहे पोरित, किती गोडपणे मोलभाव करतेय असे म्हटले. तसेच विक्रेत्याची रिअॅक्शनही लोकांना आवडली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Little girl cute argument with lychee seller video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
1

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड
2

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल
3

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल

Beed Marethon Viral Video:  लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम
4

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.