Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईsss हा काय प्रकार! नवऱ्याला फसवून बायको OYO रूममध्ये करत होती रोमान्स; रंगेहात पकडले जाताच… Video Viral

Wife Caught Red Hand Video : अब पछताए होत क्या जब चिड़ियां चुग गई खेत...! नवऱ्याने रंगेहाथ पकडताच बायकोने अर्धनग्न अवस्थेत ओयो हॉटेल रूममधून पळ काढला. माहितीनुसार, ती आपल्या प्रियकरासोबत आली होती. व्हिडिओ जोरदार व्हायरल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 13, 2025 | 03:40 PM
बाईsss हा काय प्रकार! नवऱ्याला फसवून बायको OYO रूममध्ये करत होती रोमान्स; रंगेहाथ पकडले जाताच... Video Viral

बाईsss हा काय प्रकार! नवऱ्याला फसवून बायको OYO रूममध्ये करत होती रोमान्स; रंगेहाथ पकडले जाताच... Video Viral

Follow Us
Follow Us:

नवरा-बायकोचं नातं हे फार खास असतं, यात प्रेम-जिव्हाळा, रुसवे-फुगवे अशा अनेक गोष्टी असतात पण ते म्हणतात नातं बनवायला नाही तर टिकवायला वेळ लागतो. प्रेमाचं नातं कधी तुटेल आणि आपला जोडीदार कधी हाताबाहेर जाईल ते सांगता येत नाही… नुकताच सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार खूप जास्त व्हायरल होत आहे ज्यात नवऱ्याने आपल्या बायकोला चक्क ओयो रूममध्ये रोमान्स करताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडून आली आहे. आपली चोरी पकडली गेली आहे हे जाणवताच बायको घाबरते आणि असेकाही करते की पाहून सर्वांनाच धक्का बसतो. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अज्ञात जागी आंघोळ करणं पडलं महागात, अजगराने जिवंत मुलाला गिळलं; वडिलांचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपल्या प्रियकरासह ओयो हॉटेल रूममध्ये गेलेली असते. मात्र तितक्यात तिचा नवरा तिथे येतो त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी तिला तिथून पळ काढावा लागतो. आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून महिला चक्क हॉटेल रूमच्या बाल्कनीतून उडी मारते. यावेळी महिला अर्धनग्न अवस्थेत असल्याचेही दिसून येते. दरम्यान व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात महिला चोळी, पेटीकोट घालून बाल्कनीतून उडी मारत पळताना दिसून येतं. दरम्यान ही घटना नक्की कुठली आहे ते अद्याप समजले नसले तरी याचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. लाखोंहून अधिक या व्हिडिओला व्युज मिळाले असून अजूनही हा व्हिडिओ जोरदार शेअर केला जात आहे.

पांचट Jokes : एकदा एका हत्तीने मुंगीला प्रपोज केले… विचार करा मुंगीने यावर काय उत्तर दिले असेल? वाचाल तर हसून हसून पागल व्हाल

हा व्हायरल व्हिडिओ @tv1indialive नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असून काहींनी व्हिडिओची मजा लुटली आहे तर काहींनी महिलेच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले आहे, “;पण भावा व्हिडिओ कुणी बनवला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विवाहबाह्य संबंध, ही तिची निवड आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लोकांनी नात्यांचा विनोद बनवला आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही

Web Title: Husband caught wife red hand in oyo room see what happned next video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Husband and wife
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
2

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral
3

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
4

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.