Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुस्लिम आहे तर पाकिस्तानी झालो का? पोलिस अधिकाऱ्यांसमोर तरुणाचा चढला पारा, म्हणाला भारतीय सैन्यात… Video Viral

Society Clash : मी पाकिस्तानी नाही, भारतीय आहे... सोसायटीत सुरु झालेल्या बाचाबाचीत व्यक्तीने पोलिसांसमोर लोकांना सुनावले. आमच्या धर्मावरुन आम्हाला पाकिस्तानी म्हटल्याचा दावा देखील त्याने केला.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2026 | 11:04 AM
मुस्लिम आहे तर पाकिस्तानी झालो का? पोलिस अधिकाऱ्यांसमोर तरुणाचा चढला पारा, म्हणाला भारतीय सैन्यात... Video Viral

मुस्लिम आहे तर पाकिस्तानी झालो का? पोलिस अधिकाऱ्यांसमोर तरुणाचा चढला पारा, म्हणाला भारतीय सैन्यात... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • हाउसिंग सोसायटीतील वादाने अचानक गंभीर वळण घेतल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
  • एका टिप्पणीमुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप आणि शाब्दिक चकमक सुरू झाली.
  • व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियावर या घटनेबाबत जोरदार प्रतिक्रिया उमटल्या.
हैदराबादच्या हाउसिंग सोसायटीमध्ये रहिवाशांमध्ये वाद निर्माण झाला ज्यानंतर सोसायटीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती पुढे इतकी बिघडली की पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात संतापलेला एक व्यक्ती पोलिसांसमोर शेजाऱ्यांशी बाचाबाची करताना दिसून आला. चला नक्की प्रकरण काय ते सविस्तर जाणून घेऊया.

अजब-गजब! ’50 लाख दे नाहीतर मृतदेह सापडेल’, अपहरणाचे नाटक करुन व्यक्तीने पत्नीकडेच मागितली खंडणी; Video Viral

नक्की काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही मलकाजगिरी आयुक्तालय क्षेत्रातील काप्रा येथील जनप्रिया लेकफ्रंट अपार्टमेंटमध्ये घडली आहे. इथे एक व्यक्ती आणि अपार्टमेंट एसोसिएशनच्या सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला. माहितीनुसार, एसोसिएशनच्या काही सदस्यांनी तरुणाच्या धर्मावरुन त्याला पाकिस्तानी आणि बेकायदेशीर रहिवासी असल्याचे म्हटले ज्यावर तरुणाला राग अनावर झाला.

आपल्यावर केलेल्या टिप्पणीवर उत्तर देताना तरुणाने म्हटले की, “तुम्ही मला पाकिस्तानी म्हणणारे कोण? तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्हाला माहीत आहे का? माझे आजोबा भारतीय सैन्यात होते, ते सुभेदार होते.” सोसायटीतील हा वाद इतका वाढला होता की घटनास्थळी पोलिस देखील उपस्थित होते. पोलिसांसमोरच तरुणाने सांगितले की, त्याला पाकिस्तानी म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.

व्हिडिओत आणखी एका महिलेचा देखील आवाज ऐकू आला जी म्हणते की, “हे लोक म्हणत आहेत की आम्ही पाकिस्तानी आहोत आणि इथे बॉम्ब ठेवण्यासाठी आलो आहोत. आम्ही मुस्लिम आहोत केवळ याच कारणामुळे आम्हाला पाकिस्तानी म्हटले जात आहे.” व्हिडिओत तरुण व्यक्तीकडे बोट करत म्हणतो की, “तो मला पाकिस्तानी म्हणतोय. मला पाकिस्तानी म्हणू नका, मी भारतीय आहे.” इथेच उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने घटनेचा संपूर्ण व्हिडिओ कॅमेरात कैद करुन तो सोशल मिडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ @KarishmaAziz_ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले होते, हैदराबादमधील काप्रा येथील जनप्रिया लेक फ्रंट सोसायटीमध्ये एका मुस्लिम व्यक्तीचा छळ करून त्याला पाकिस्तानी संबोधण्यात आले. एका तरुणाने सोसायटी समितीवर त्याच्या कुटुंबाला पाकिस्तानी संबोधल्याचा आरोप केला. त्या तरुणाने प्रत्युत्तर दिले: “माझे आजोबा भारतीय सैन्यात सुभेदार होते, आम्ही भारतीय आहोत!”

हैदराबाद के जनप्रिया लेक फ्रंट सोसाइटी, कापरा में मुस्लिम व्यक्ति को पाकिस्तानी बोलकर प्रताड़ित किया गया! एक युवक ने सोसाइटी कमेटी पर आरोप लगाया कि उसके परिवार को पाकिस्तानी कहा जाता है! युवक ने जवाब में कहा: मेरा दादा Indian Army में Subedar था, हम भारतीय हैं! pic.twitter.com/FZRDJYJxGU — Karishma Aziz (@KarishmaAziz_) June 19, 2026

धक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने केस कापले, तोंड काळ केलं अन् लघवी… संतापजनक घटनेचा Video Viral

व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “ही एक चूक होती, त्या माणसाला छतावरून खाली फेकायला पाहिजे होते, पोलिसांना लाज वाटत नाही, एक माणूस एका मुलाला पाकिस्तानी म्हणत आहे, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे चूकीचे आहे पोलिसांनी यावर कारवाई करायला हवी” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “फक्त धर्मावरुन त्याला भारतीय न म्हणणे फार चुकीचे आहे आणि पोलिस तिथे उभे राहून फक्त तमाशा बघत आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Hyderabad housing society row muslim man objects to being called pakistani video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Muslim
  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
3

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
4

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.