Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काका ऑन फायर! डोक्यावर ठेवला जळता फटाका अन् शेवटी… Viral Video पाहून तुम्हीही हैराण व्हाल

काकांची कमाल, दुनियेला धम्माल! सोशल मीडियावर काकांचा एक धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे. यात काका चक्क आपल्या डोक्यावर जळता ज्वलंत फटाका फोडताना दिसून येत आहे. थरारक दृश्ये आणि बरंच काही...

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 29, 2024 | 03:51 PM
काका ऑन फायर! डोक्यावर ठेवला जळता फटका अन् शेवटी... Viral Video पाहून तुम्हीही हैराण व्हाल

काका ऑन फायर! डोक्यावर ठेवला जळता फटका अन् शेवटी... Viral Video पाहून तुम्हीही हैराण व्हाल

Follow Us
Follow Us:

दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. दिवाळी म्हटलं की, घराची साफसफाई, नवीन कपडे, फराळ या सर्व गोष्टी आल्याचं आणि यात देखील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीचे फटाके. दिवाळीत दिव्यांच्या रोषणाईसहित फटाक्यांच्या गडगडाट देखील सर्वत्र घुमत असतो. लोक या सणाची इतक्या आतुरतेने वाट बघत असतात की आठवड्याभरापासून याच्या तयारीला सुरुवात होते.

फटाके फोडताना नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना वारंवार नागरिकांना दिल्या जातात मात्र दरवर्षी काही अतिउत्साही फटक्यांसोबत असा काही जीवघेणा थरार करू पाहतात की नंतर त्यांच्याच त्यांना याचा पाश्च्याताप करणे भाग पडते. अनेकदा फटाक्यांशी केलेली ही मजा लोकांच्या जीवावर देखील बेतत असते. सध्या यासंबंधीचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती चक्क आपल्या डोक्यावर जळता फटका ठेवताना दिसून येत आहे. हे संपूर्ण दृश्य इतके थरारक आहे की पाहून तुम्हीही हैराण व्हाल. अनेकांना हा व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेदेखील वाचा – अद्भुत-अविश्वसनीय! मगर हरणाला खाणार तितक्यात घडलं असं काही, उलटे पाय करून पळू लागली मगर, Video Viral

काय आहे व्हिडिओत?

यावर्षीच्या दिवाळीची सुरुवात एका काकांची फार जोमात केल्याचे दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण भररस्त्यात दिवाळीचा आनंद लुटता पाऊस (फटका) लावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. हा फटका लावून तो बाजूला होईल तितक्यात तिथे एक काका येतात आणि थेट जळता पाऊस आपल्या डोक्यावर ठेवतात. हे सर्व दृश्य पाहून क्षणार्धासाठी का होईना पण हृदयात धस्स झाल्यासारखे वाटते. पुढे हा फटका जाळतो आणि पाऊसचा संपूर्ण उंचच्या उंच ज्वलंत प्रकाश काकांच्या डोक्यावर झळकताना दिसून येतो. मुख्य म्हणजे, असे करताना त्यांना कोणतीही वेदना जाणवत नाही. हा सर्व प्रकार पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

हेदेखील वाचा – इतक्या जवळून मरण बघितलंय का कधी? घराच्या बाहेर येताच घडलं असं काही… धडकी भरवणारा Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @whatthe.duck__meme नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पॉवर ऑफ ओल्ड मॉन्क’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 4 लाखाहून अधिक लोकांनी पपाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बावा बोंब असता तर केसांबरोबरच त्वचाही नाहीशी झाली असती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पुन्हा एकदा सिद्ध झाले की, इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: In diwali uncle burst fire crackers on his head video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 03:49 PM

Topics:  

  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
1

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!
2

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
3

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
4

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.