Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

Son Beat Father : पैशांच्या नादात हैवान झाली पोरं, जन्मदात्या वडिलांना भरस्त्यात करु लागले मारहाण. घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून पोलिसांनी मुलांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2026 | 09:14 AM
जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जमिनीच्या वादातून वृद्ध वडिलांना मुलांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
  • मारहाणीनंतर वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पुण्यातील इंदापूरमध्ये जमिनीच्या वादावरुन वडिल-मुलीच्या नात्याला कलंक लागणारी घटना घडली. मुलांनी रागाच्या भरात रस्त्याच्या कडेला वडिलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे हाता-पायांनी नाही तर काठीने ही मारहाण करण्यात आली. वडिल वेदनेने कळवळत राहिले पण मुलांना काही आपल्या जन्मदात्यावर दया आली नाही. घटना मनाला सुन्न करणारी असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral

जेव्हा पैशांची लालसा क्षमतेहून अधिक वाढते तेव्हा नात्यातील बंध त्यापुढे लहान वाटू लागतात. जमिन-पैशासाठी बहिण-भावामध्ये, भावा-भावामध्ये भांडणं झालेली आपण पाहिली असतील पण जमिनीसाठी वडिलांना मारहाण करण्याची ही घटना खरोखर धक्कादायक आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंदापूरच्या सलीम लॉन्स परिसराजवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन मुलांनी आपल्या ६५ वर्षांच्या वडिलांवर काठीने हल्ला केला आणि रस्त्यातच कोणतीही भिती आणि लाज न बाळगता निर्दयीपणे त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. वडिल वेदनेने कळवळत मुलांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात पण मुलांच्या त्यांच्यावर दया येत नाही. व्हिडिओच्या शेवटापर्यंत मुलं आपल्या वडिलांना मारताना दिसून येतात. पिडित वृद्धाची ओळख तुकाराम किसन राउत अशी पटली आहे.

वडिलांनी पोलिसात केली तक्रार

मुलांनी मारहाण केल्यानंतर वडिलही यावर गप्प बसले नाही आणि त्यांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन मुलांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात वडिलांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित मुलांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. मुलांची ओळख संजय तुकाराम राउत आणि राजेंद्र तुकाराम राउत अशी पटली आहे. मारहाणीच्या व्हिडिओच्या आधारे पोलिस या घटनेचा तपास करत आहे. तथापि, या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, लोभापुढे वडिलांसारखं नातं देखील अर्थहिन ठरतं.

महाराष्ट्र के पुणे जिले में जमीन बेचने से नाराज दो बेटों ने टहलने निकले अपने बुजुर्ग माता-पिता को सरेराह सड़क पर डंडों से पीटा.. वहां से गुजर रहे लोगों ने दपंति को बचाया.. pic.twitter.com/RvfZpRiEQr — Ajay Kumar Dwivedi… (@AjayDwi65357304) September 2, 2026

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 

दरम्यान घटनेचा व्हिडिओ @AjayDwi65357304 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अशी मुलं नसलेली बरी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पैसा लोकांना काहीही करायला भाग पाडतो”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “वडिलांवर हात उगारताना जरा तरी मनाची लाज वाटायला हवी होती”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Indapur land dispute sons assault elderly father viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • pune news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Enviornment: निसर्गाचा इशारा! गवताळ प्रदेशाची केवळ पुनर्स्थापना पुरेशी नाही; ‘आयसर पुणे’चे धक्कादायक संशोधन
1

Enviornment: निसर्गाचा इशारा! गवताळ प्रदेशाची केवळ पुनर्स्थापना पुरेशी नाही; ‘आयसर पुणे’चे धक्कादायक संशोधन

अभिमानास्पद क्षण! प्रा. विलास कथुरे यांचा ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कारा’ने सन्मान
2

अभिमानास्पद क्षण! प्रा. विलास कथुरे यांचा ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कारा’ने सन्मान

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?
3

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम
4

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.