Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिल्सच्या नादात हद्द केली पार, भारतीय महिलेने परदेशात जाऊन केला टाॅवेल डान्स; पाहून लोक हैराण; Video Viral

Indian Women Dance Video Viral : जराही सिविक सेन्स नाही, रिल्ससाठी प्रतिष्ठा पणाला लावली! भारतीय महिला पर्यटकाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ती टाॅवेल परिधान करत परदेशात डान्स करताना दिसली. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून नेटकऱ्यांनी यावर टिका व्यक्त केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 09, 2026 | 12:03 PM
रिल्सच्या नादात हद्द केली पार, भारतीय महिलेने परदेशात जाऊन केला टाॅवेल डान्स; पाहून लोक हैराण; Video Viral

रिल्सच्या नादात हद्द केली पार, भारतीय महिलेने परदेशात जाऊन केला टाॅवेल डान्स; पाहून लोक हैराण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • परदेशातील गर्दीच्या ठिकाणी एका पर्यटकाच्या वर्तनामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
  • व्हिडिओतील कृती पाहून स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि हावभावही चर्चेचा विषय ठरले आहेत.
  • नेटकऱ्यांनी व्हिडिओतील प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे .
मागील काही काळापासून भारतीय पर्यटकांचा कारनामा बघता त्यांच्या सिविक सेन्सविषयी चर्चा रंगण काही चुकीच ठरत नाही. सोशल मिडियावर अनेकदा असे व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात भारतीय पर्यटक दुसऱ्या देशात जाऊन तिथे हंगामा करताना दिसले. कुणी रस्त्यावर नाचतंय तर कुणी नको ते प्रकार करतंय. याच पार्श्वभूमीवर अलिकडे इंटरेनटवर असाच एक नवीन व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात महिला लज्जास्पद वर्तन करताना दिसली. हा व्हिडिओ व्हियतनाम इथे शूट करण्यात आला आहे. महिला पर्यटक यात वर्दळीच्या रसत्यावर काही क्षुल्लक व्यूजसाठी स्वत:ची इज्जत चव्हाट्यावर आणताना दिसली. नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

रेल्वे स्टेशनवर वृद्धासोबत क्रुरता! व्यक्ती आला, आधी झोपेतून उठवलं अन् मग थेट बेल्टने मारायला केली सुरुवात; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

रिल्स व्हायरल होण्यासाठी अनेकांना नाचताना किंवा काही विचित्र प्रकार करताना तुम्ही पाहिलं असेल. लोक रिल्स व्हायरल करण्यासाठी काहीतरी नवीन म्हणून अनेक आगळेवेगळे प्रयोग शोधून आणतात. व्हिडिओत तरुणीनेही असेच काहीसे करु पाहिले. व्हिएतनामच्या नाईट मार्केटमध्ये तरुणीने बाॅलिवूड गाण्यावर डान्स करण्याचा निर्धार केला. पण यात लक्षवेधी ठरला तो तिचा पेहराव. यासाठी ती पारंपारिक भारतीय कपडे किंवा वेस्टर्न कपडे घालून आली नव्हती तरी अंगाभोवती एक टाॅवेल गुंडाळून तिने हा रिल शूट करण्याचा विचार केला होता.

व्हिडिओमध्ये तरुणी लोकांसमोर टाॅवेल परिधान करुन डान्स करताना दिसली. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातील ‘मेरे ख्वाबों में जो आए’ या गाण्यावर ती डान्स करत होती. यावेळी व्हिडिओत व्हिएतनामचे स्थानिक लोक देखील दिसून आले जे तरुणीच्या या प्रकाराला पाहून हैराण होत होते. काही लोक आश्चर्यकारक नजरेने तरुणीकडे पाहत राहिले तर काही नजर फिरवत तिथून निघू जात होते.

An Indian tourist’s viral towel dance that shows a complete lack of civic sense. pic.twitter.com/3W1QDNbiDP — Damn. (@Theonenameddamn) June 8, 2026

नात्यांची चाैकटी मोडली, जावयाला बायकोपेक्षा सासूच आवडली… थेट कोर्टात बांधली लग्नगाठ; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच आता यूजर्स तरुणीच्या या प्रकारावर आपला संताप व्यक्त करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, काही लाईक्स आणि व्यूजसाठी काही लोक दुसऱ्या देशात जाऊन भारताची इज्जत अशी चव्हाट्यावर आणतात जे चुकीचे आहे.

व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने म्हटले की, “हे खरोखरच अत्यंत संतापजनक आहे. कृपया परदेशी लोकांसमोर आपल्या लोकांची प्रतिमा मलीन करू नका. जगभरातील भारतीयांची प्रतिष्ठा आणि लोकांच्या भावना आधीच धोक्यात आल्या आहेत; कृपया त्या आणखी खराब करू नका. काही मूर्ख लोकांमुळे संपूर्ण देशाकडे एकाच दृष्टिकोनातून पाहिले जाते…”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रील्समुळे लोकांची बुद्धी मरण पावत आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अगं बाई, हे तुझ्या खोलीत जाऊन खाजगीत कर ना; काय चाललंय हे?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian woman towel dance in vietnam video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Dance Video Viral
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral
2

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.