Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गाचा अद्बभूत चमत्कार! खाली पाणी अन् एकाच वेळी आकाशात चमकताना दिसले अनेक इंद्रधनुष्य, पाहून यूजर्स थक्क; Video Viral

Multiple Rainbow Video : एकाच वेळी आकाशात असंख्य इंद्रधनुष्य चमकताना तुम्ही कधी पाहिले आहेत का? इंडोनेशियात घडून आलेले हे सुंदर आणि अद्भूत दृष्य सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असून लोक याला दैवी चमत्कार मानत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 13, 2026 | 03:33 PM
निसर्गाचा अद्बभूत चमत्कार! खाली पाणी अन् एकाच वेळी आकाशात चमकताना दिसले अनेक इंद्रधनुष्य, पाहून यूजर्स थक्क; Video Viral

निसर्गाचा अद्बभूत चमत्कार! खाली पाणी अन् एकाच वेळी आकाशात चमकताना दिसले अनेक इंद्रधनुष्य, पाहून यूजर्स थक्क; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने आपल्या अनोख्या आणि मोहक दृश्यांमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • व्हिडिओतील दृश्ये पाहून अनेकांनी त्याच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी त्यामागे तांत्रिक कारणे असू शकतात असे मत व्यक्त केले.
  • या दुर्मिळ नैसर्गिक घटनेमागील वैज्ञानिक कारण जाणून घेतल्यास हे दृश्य आणखी रंजक वाटू शकते.
सोशल मिडियावर कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. अलिकडे इथे इंडोनेशियातील एक सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे दृष्य शेअर करण्यात आले आहे जे पाहून सर्वच हैराण झाले. व्हिडिओतील दृष्य हे इतके अनोखे आणि अजब होते की ते पाहून कुणाला या दृष्यांवर विश्वास बसेनासा झाला. काहींनी याला बनावटी मानलं तर काहींनी एआयद्वारे तयार केलेले दृष्य आहे असं म्हटलं. पण व्हिडिओतील दाव्यानुसार, व्हिडिओत दिसून आलेले हे दृष्य खोटे नसून इंडोनेशियातील एका बोटीवरून ते टिपण्यात आले आहे.

हा तर फिल्मी सीन! घटस्फोटाच्या सुनावणीपूर्वीच कोर्टाबाहेर नवरा-बायकोचं पुनर्मिलन, एकमेकांना मिठी मारली अन्… घटनेचा Video चर्चेत

व्हिडिओची खासियत म्हणजे यात तुम्हाला एकाच वेळी आकाशात अनेक इंद्रधनुष्य चमकताना दिसतात. आकाशात इंद्रधनुष्यांचा एक सुंदर मनोरा तयार होतो ज्याचे दृष्य पाहताना सर्वांचेच डोळे विस्फारुन जातात. सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत असून लाखो लोकांनी व्हिडिओला लाईक्स देत या दृष्यांवर आपली पसंती नोंदवली आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात इंडोनेशियातील एका समुद्रकिनाऱ्यावर ही अद्भूत घटना घडून आल्याचे दिसते. निळेशार पाणी आणि यावरच खुल्या आकाशात इंद्रधनुष्याचा एक सुंदर मनोरा तयार झाला होता. तुम्ही आजवर रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य नक्कीच पाहिले असेल पण एकाचवेळी आकाशात असंख्य इंद्रधनुष्य दिसण्याची ही पहिलीच घटना असावी. लोक या घटनेला निसर्गाचा अद्भूत चमत्कार मानत आहेत पण आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कोणता चमत्कार नसून यामागे एक सायंस दडलेलं आहे. वैज्ञानिकदृष्ट्या, जेव्हा सूर्यप्रकाश समुद्राच्या पृष्ठभागावर पडतो आणि वर परावर्तित होतो, तेव्हा पाण्याखाली जणू दुसरा सूर्यच चमकत असल्यासारखे दिसते. वेगवेगळ्या कोनांतून आकाशात परावर्तित झालेला हा प्रकाश एकाच वेळी अनेक इंद्रधनुष्ये तयार करतो, जी एकमेकांना भेदून एका प्रवेशद्वारासारखा आकार तयार करतात.

श्वानाला पाहून पळाला अन् अपघाताला बळी पडला, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद; Video Viral

व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच शेअर केला जात असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सने या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हे कदाचित खरे नसेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कृपया मला सांगू नका की हे AI आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ते प्रत्यक्षरीत्या अशक्य आहे. बरं, कदाचित तुमच्या परिसरात ३ किंवा ४ सूर्य असतील तरच ते शक्य होईल. हा निव्वळ बकवास आणि खोटेपणा आहे. लोकांना खोटं सांगू नका!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indonesia viral video mysterious multiple rainbows in sky stuns internet users science behind amazing phenomenon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Indonesia
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय
1

Asian Games : आता महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा केला गेम! 17-1 ने दणदणीत विजय

Asian Games 2026 : महिलांपाठोपाठ पुरुष हॉकी संघाचीही दणक्यात सुरुवात; इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली
2

Asian Games 2026 : महिलांपाठोपाठ पुरुष हॉकी संघाचीही दणक्यात सुरुवात; इंडोनेशियाला १३-१ ने धुळ चारली

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
3

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
4

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.