Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाखोंची गाडी, VIP नंबर.. इंदोरीकर महाराजांच्या जावयाने आणि मुलीने घेतली नवी कार; सोशल मिडियावर Video Viral

Indurikar Maharaj : किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या जावयाचा नवा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात जावयाने आणि मुलीने फाॅर्च्युनर कार खरेदी केल्याचे दिसले. गाडीवरच्या VIP नंबरने मात्र लोकांना थक्क केले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2026 | 03:56 PM
लाखोंची गाडी, VIP नंबर.. इंदोरीकर महाराजांच्या जावयाने आणि मुलीने घेतली लाखोंची कार; सोशल मिडियावर Video Viral

लाखोंची गाडी, VIP नंबर.. इंदोरीकर महाराजांच्या जावयाने आणि मुलीने घेतली लाखोंची कार; सोशल मिडियावर Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • इंदोरीकर महाराजांच्या जावयाने लाखोंची गाडी खरेदी केली.
  • आलिशान गाडी आणि खास नंबर प्लेटवरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु.
  • भाविकांच्या प्रतिक्रिया, कौतुकासोबत टीकाही करण्यात आल्या.
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधक इंदोरीकर महाराज राज्यभर आपलया किर्तन-भजनासाठी ओळखले जातात. खळखळून हसवणाऱ्या आपल्या शैलीतून ते भाविकांना मार्गदर्शन करतात. लोकांना साधेपणाची शिकवण देणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी मुलीचे लग्न मात्र थाटामाटात पार पाडले ज्यावरुन सोशल मिडियावर भरपूर टिका करण्यात आली होती. यातच आता अलिकडेच सोशल मिडियावर त्यांच्या जावयाचा नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात त्यांनी लाखोंची फाॅर्च्यूनर कार खरेदी केल्याचे दिसून आले.

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा ठिणगी पेटली आणि किर्तनकारांचा जावई लाखोंची गाडी खरेदी करतो यावर चर्चा सुरु झाली. लोकांना साधेपणाचे धडे देणारे इंदुरीकर महाराजांच्या मुलीने आणि जावयाने मात्र गाडीवर लाखो रुपये खर्च केले यावर लोक आता टिका व्यक्त करत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, ३ मे रोजी संगमनेरमध्ये मोठ्या थाटामाटात इंदोरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरीचा विवाहसोहळा पार पडला. दरम्यान जावयाचे साहिल चिलप असून तो एक प्रसिद्ध उद्योजक आहे.

हा विवाहसोहळा तब्बल १०० एकर जमिनीवर करण्यात आला होता. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अशा अनेक दिग्गज आणि राजकीय नेत्यांनी या लग्नाला आपली उपस्थिती दाखवली होती. जावई साहिल चिलप याने अलिकडे आपल्या नव्या गाडीचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर पुन्हा चर्चेला उधाण आले. ज्ञानेश्वरी आणि जावई साहिल चिलप शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते आणि तिथेच त्यांनी गाडीची पूजा केली. यावेळी गाडीला त्यांनी VVIP नंबर लावल्याचेही दिसले ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral

व्हिडिओला इंदोरकरांच्या जावयाने आणि मुलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘या नव्या प्रवासासाठी साईंचा आशीर्वाद मागत आहे.’ व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच चर्चेत असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “गाडीवर VVIP असं लिहिलं आहे मागच्या काचेवर..”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दोघांचेही अभिनंदन” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा, आम्हाला ज्ञानाचे धडे देऊन स्वत: लाखोंची गाडी घेतायेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indurikar maharaj son in law new fortuner car video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Toyota Fortuner
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा
1

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral
2

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा
3

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral
4

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.