मैदानात मिसाईल्स अन् सोशल मीडियावर Memes ; इराणने ट्रम्प यांची अशी जिरवली मस्ती
मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. यानंतर इराण होर्मुझ मार्ग खुला न केल्यास आणि शांतता करार न केल्यास त्यांच्या वीज प्रकल्प, पूल, रेल्वे यांसारख्या नागरी सुविधांवर हल्ल्याची धमकी दिली आहे. मात्र इराण काही झुकण्यास तयार नाही. इराणन रणागंणात अमेरिकेवर वार करतच आहे. एकवढेच नाही तर इराणने सोशल मीडियावरही ट्रम्प-नेतन्याहूविरोधा स्ट्राईक केली आहे. इराणच्या जगभरातील दूतालासांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करत ट्रम्प यांना टोला लगालवला आहे. यामुळे ट्रम्प चांगलेच ट्रोल झाले आहेत.
Trump right now pic.twitter.com/XfsBMOnzOR — Embassy of Iran in Bulgaria (@IRANinBULGARIA) April 4, 2026
खालील दिलेल्या मीममध्ये ट्रम्प यांच्या अल्टीमेटमवर प्रश्न विचारण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ट्रम्प यांचा अल्टीमेटम यशस्वी होणार का? असा प्रश्न केला आहे. यावर मला वाटत नाही असे म्हणत एक फनी फेस शेअर करण्यात आला आहे.
Will Trump’s ultimatum be successful? I don’t think so. (Local meme) 😎 pic.twitter.com/0OYWqVR3sV — Iran Embassy SA (@IraninSA) April 6, 2026
या मीममध्ये ट्रम्प आणि नेतन्याहू गाढवगाडी घेऊन जात असून त्यांच्या गाडीत अमेरिका-इस्रायलच्या विमानाचे तुकडे आहे. ट्रम्प-नेतन्याहूंची फाटके कपडे घातलेले आहे. यावर आवडलं हे आपल्याला असं कॅप्शन देण्यात आले आहे. यांसारखे अनेक मीम्स शेअर करण्यात आले आहेत.
Liked it😎 https://t.co/c7LgBDyHwj — Iran Embassy SA (@IraninSA) April 6, 2026
जेव्हा ट्रम्प यांनी होर्मुझतचा मार्ग खुला करण्याचा इराणला इशारा दिला होता. यावरही इराणने एका खास शैलीत ट्रम्प यांना टोला लगावला आहे. या मीममध्ये चाव्या हरवल्यात, त्या फक्त आमच्या मित्रांसाठीच आहेत असे म्हटले आहे.
Shh… the key’s under the flowerpot. 😉
Just open for friends. https://t.co/145adX21Cw — Iran Embassy SA (@IraninSA) April 5, 2026
Trump: “Open the Strait of Hormuz!”
India: “Is it closed?”
Pakistan: “Closed?”
Russia: “Strange…”
South Africa: “but it’s Open, of course”
France: “Doesn’t look like it…”
China: “Open… we just passed through! 🚢😏”
Trump: 🙁 https://t.co/vnNc1EQy54 — Iran Embassy SA (@IraninSA) April 5, 2026
US Iran War : ट्रम्प यांचे होर्मुझवरुन ‘ते’ विधान अन् इराणने लगावला टोला; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
या मीमध्ये ट्रम्प यांची खिल्ली उडवत त्यांना माणुसकीसाठी धोकादायक दाखवण्यात आले आहे. तसेच त्यांना मानसिक आजार असून ट्रिटेमंटसाठी पाठवा नक्की बरे होती असे इराणने म्हटले आहे.
This sick person is not just a disgrace to his country, a disgrace to all humanity. Bring him in, and we guarantee a full treatment. pic.twitter.com/isHoe85F6w — Iran Embassy SA (@IraninSA) April 5, 2026
या मीममध्ये इराण ऐवजी अमेरिकेच्या लष्करात बदल झाल्याने सत्तापालट यशस्वीरित्या झाले असे म्हणत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या फोटोवर क्रॉस करण्यात आले आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकराचे मीम्स सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
The regime change happened successfully. MAGA😀 pic.twitter.com/R75aFdmSTN — Iran Embassy SA (@IraninSA) April 3, 2026






