Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भुतं पण झाली खुश! एकीकडे चितेवर जळतोय मृतदेह तर दुसरीकडे आयटम गर्ल करतेय डान्स; चित्तथरारक Video Viral

Shocking Video Viral: लोकांसह भुतांनीही लुटली आयटम गर्लच्या डान्सची मजा. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यातील भयानक दृश्ये तुम्हाला हैराण करून सोडतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 29, 2025 | 02:05 PM
भुतं पण झाली खुश! एकीकडे चितेवर जळतोय मृतदेह तर दुसरीकडे आयटम गर्ल करतेय डान्स; चित्तथरारक Video Viral

भुतं पण झाली खुश! एकीकडे चितेवर जळतोय मृतदेह तर दुसरीकडे आयटम गर्ल करतेय डान्स; चित्तथरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मात मृतांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. चितेवर ठेवून मृतदेहाला आग लावली जाते. इथले दृश्य फारच वेगळे असते. लहान मुलांना आणि महिलांना इथे जाण्यास मनाई असते. अनेकजण तर इथे जायलाही घाबरतात, कारण इथे भुतांचे वास्तव असल्याचे म्हटले जाते. विनाकारण कुणीही स्मशानभूमीत जाण्याची हिंमत करत नाही. अशातच आता स्मशानभूमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याने लोकांना हादरवून सोडले आहे. यातील दृश्ये तुमच्या कल्पनेपलीकडची असून तुम्हाला ती पाहून आश्चर्याचा धक्का बसू शकतो. यात नक्की काय आहे ते जाणून घेऊया.

इवल्याश्या जीवाचा छळ! चिमुकलीला पकडलं अन् जबरदस्ती भांगेत भरलं कुंकू, ती रडत राहिली पण शेवटी… धक्कादायक प्रकारचा Video Viral

काय आहे व्हिडिओत?

स्मशानभूमीसारख्या पवित्र आणि शोकस्थळी लोकांनी ऑर्केस्ट्रा आयोजित केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये एक मुलगी डान्स करताना दिसत आहे. लोकही इथे उभे राहून हा डान्स पाहताना आणि याची मजा लुटताना दिसून आली. काही लोक तर यावेळी आयटम गर्लचा हा डान्स आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद करत होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्मशानभूमीत मृतदेह जळत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी काही तरुण शेजारीच गोंधळ घालत आहेत. तरुण-तरुणी नाचताना, गाताना यात दिसून येत आहे. या व्हिडिओने आता सर्वांना थक्क केले असून लोक आता यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी असे काहीतरी करणे अनेकांसाठी फार भयानक आणि आश्चर्यकारक होते ज्यामुळे मोठ्या संख्येने हा व्हिडिओ पाहण्यात आणि शेअर करण्यात आला.

4 कोंबड्यांच्या ग्रुपने केला जबरदस्त डान्स, असे ठुमके लावले की… पाहून तुम्हीही खुश व्हाल; मजेदार Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @trendy_larka नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाइक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जिवंतही खुश, मृतही खुश” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पूर्ण भूत समाज खुश झाला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “घ्या यमराजही खुश झाले”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Item girl dances in shamshan shocking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Pune LPG Cylinder Fraud : पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार? सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी; VIRAL VIDEO ने धुमाकूळ
1

Pune LPG Cylinder Fraud : पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार? सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी; VIRAL VIDEO ने धुमाकूळ

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral
2

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा
3

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा

जमिनीत पुरून पुन्हा जन्म? अनोख्या परंपरेचा VIDEO पाहून युजर्स हैराण; म्हणाले, “हे नेमकं काय चाललंय?”
4

जमिनीत पुरून पुन्हा जन्म? अनोख्या परंपरेचा VIDEO पाहून युजर्स हैराण; म्हणाले, “हे नेमकं काय चाललंय?”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.