Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! रील बनवण्यासाठी जिवंत सापाला मुलाच्या अंगावर टाकले; पाहून तुम्हालाही धडकी भरेल; Video Viral

Shocking Viral Video: आता तर हद्दच झाली...! काही लाइक्ससाठी कुटुंबाने चिमुकल्याच्या अंगावर सोडला जिवंत साप. मग पुढे जे घडलं ते धक्कादायक. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यातील दृश्ये पाहून युजर्स भयंकर संतापले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 16, 2025 | 11:26 AM
धक्कादायक! रील बनवण्यासाठी जिवंत सापाला मुलाच्या अंगावर टाकले; पाहून तुम्हालाही धडकी भरेल; Video Viral

धक्कादायक! रील बनवण्यासाठी जिवंत सापाला मुलाच्या अंगावर टाकले; पाहून तुम्हालाही धडकी भरेल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

साप किती धोकादायक प्राणी आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. फक्त माणसांनाच नाही तर मोठमोठ्या प्राण्यांनाही तो आपल्या एका दंशाने मृत्यूच्या दारी पोहचवतो. अशात त्याच्यापासून चार हात लांब राहणेच शहापणाचे ठरते. अशातच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका रीलसाठी लहान मुलाच्या अंगावर विषारी साप टाकल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे आता इंटरनेटवर चर्चेला उधाण आले आहे. लोक आता यावर जोरदार टीका करत आहेत.

काय आहे व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मूल सापाशी खेळताना दिसत आहे. साप विषारी असो वा नसो, त्याला लहान मुलाजवळ सोडणे धोक्याचे ठरू शकते. हा व्हिडिओ केवळ एक रील आणि काही दृश्यांसाठी बनवण्यात आला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर लोक हे पाहून भडकले, व्हिडिओमध्ये मुलगा सापाला स्वत:पासून दूर ढकलताना दिसत आहे.

मांजरीच्या लढाईत कावळा आणि कुत्र्याने लुटली मजा, दोघींना असे सतावले की… पाहूनच हसू फुटेल; मजेदार Video Viral

व्हिडिओमध्ये, मुलगा आधी स्वतःच्या गळ्यावरून सापाला खाली फेकताना दिसून येतो. यानंतर तो न घाबरता सापाची मान पकडतो आणि काही क्षणातच त्याला सोडून देतो. मुलगा इतका लहान असतो की त्याला सापाच्या थरारकतेची कल्पना नसावी. व्हिडिओच्या शेवटी मुलगा उठून सापाला आपल्यापासून वेगळे करतो आणि सापही गुपचूप तेथून निघून जाताना दिसून येतो. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक आता यातील दृश्ये पाहून हैराण झाली आहेत.

घराच्या छतावर चढून नाचत होती महिला, पाय घसरताच अशी तोंडावर आपटली की… पाहूनच अंगावर काटा येईल; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @vivek_choudhary_snake_saver नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मुलांचे नुकसान होईल इतकं करू नकोस, मुलांकडे लक्ष दे, भाऊ, फक्त एका लाईकसाठी मुलांचं काहीतरी होईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे , “कृपया असे करू नका, साप मुलाला मारून टाकेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Just for the sake of reel family thrown snake on child shocking video gone viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

Viral news : जोडप्याने ८० वर्ष जुनं घर खरेदी केलं अन् घडलं भयंकर ; घराच्या बाथरुममध्ये सापडली कवटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
1

Viral news : जोडप्याने ८० वर्ष जुनं घर खरेदी केलं अन् घडलं भयंकर ; घराच्या बाथरुममध्ये सापडली कवटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral
2

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral
3

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral

चिमुकले  रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral
4

चिमुकले रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.