Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरियन बापाला हिंदी गाण्याची भुरळ; बाळासाठी गायले ‘हे’ लोकप्रिय गाणं, Video Viral

सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळ पाहायला मिळत असते. जगाच्या एका कोपऱ्यात बसून जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात काय सुरु आहे हे सहज कळते. सध्या सोशल मीडियावर असाच एक कोरियातून हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2025 | 02:53 PM
Korean Dad Sings 'Chanda Hai Tu' Hindi Lullaby For His son video goes viral

Korean Dad Sings 'Chanda Hai Tu' Hindi Lullaby For His son video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळ पाहायला मिळत असते. जगाच्या एका कोपऱ्यात बसून जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात काय सुरु आहे हे सहज कळते. सध्या सोशल मीडियावर असाच एक कोरियातून हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका कोरियन वडिलांनी आपल्या लहान बाळासाठी हिंदीत गाणे म्हटले आहे. चंदा है तू, मेरा सूरज है तू’ गाणे गाताना एक व्यक्ती दिसत आहे. ते आपल्या बाळाला झोपवण्यासाठी अंगाई गीत गात आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वडीलांचे आपल्या बाळाशी असलेले नाते काही औरच असते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, वडील आपल्या बाळाला प्रेमाने पाहत मेरे सुहान असे म्हणतात. बाळ ही अगदी हसत हसत त्यांच्याकडे पाहत असते. नंतर ते हिंदीत मेरा चंदा है तू गाणे गुणगुणू लागतात. त्यांच्या मोहक उच्चारासह बाळाच्या चेहऱ्यावरही आनंदाचे भाव उमटतात. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे हृद्य भरुन आले आहे. हिंदीतील त्यांचा गोड आवाज आणि आपल्या बाळावरील त्यांचे प्रेम यातून दिसत आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या मनाला भावला आहे. मायेला भाषेचे बंधन नसते हे देखील या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर mylovefromkorea17 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. नेहा अरोरा नावाच्या महिलेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडितील व्यक्ती तिचा नवरा असून ती आपल्या नवऱ्याला हिंदी शिकवते. यापूर्वीही तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये तिचा नवरा हिंदी शिकत असून आपल्या संस्कृतीशी जूळवून घेताना दिसत आहे. तसचे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी प्रेम हेच प्रत्येक नात्याचे खरे सौंदर्य असते असे म्हटले आहे. काहींनी वडिलांचे असे प्रेम मिळणे खूप नशीबवान असावे लागते. हा गोंडस आणि भावनिक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Korean dad sings chanda hai tu hindi lullaby for his son video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
1

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!
2

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
3

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
4

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.