Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड, लोक तमाशा बघत राहिले पण एकानेही केली नाही मदत; Video Viral

Emotional Video : आईला बेशुद्ध पाहून चिमुकल्याचा जीव कासावीस झाला आणि त्याने जीवाच्या आकांताने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला पण मदतीचा हात मात्र कुणी पुढे केला नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 18, 2026 | 02:28 PM
रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड, लोक तमाशा बघत राहिले पण एकानेही केली नाही मदत; Video Viral

रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड, लोक तमाशा बघत राहिले पण एकानेही केली नाही मदत; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • कानपूरमध्ये रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याने आतोनात प्रयत्न केला.
  • आजूबाजूचे लोक मदत करण्याऐवजी व्हिडिओ शूट करण्यात व्यस्त होते.
  • या घटनेतून सोशल मीडियामुळे कमी होत चाललेली माणुसकी पुन्हा समोर आली.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज केले जातात. इथे कधी हास्यास्पद व्हिडिओ शेअर केले जातात तर कधी धक्कादायक तर कधी भावूक करणारी दृष्ये केली जातात. आताही इथे असाच एक भावनिक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक चिमुकला आपल्या आईला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसला. मुलाची आई रस्त्यावर बेशुद्ध पडलेली असते आणि तिला वाचवण्यासाठी मुलाचा जीव कासावीस होत असतो. मुख्य म्हणजे, एकही व्यक्ती यावेळी त्यांची मदत करायला पुढे येत नाही. याउलट लोक या दृष्यांचा व्हिडिओ फोनमध्ये शूट करु लागतात. ही घटना पुन्हा एकदा दाखवते की माणूसकी कुठेतरी हरवत चालली आहे. चला घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मस्तीमस्तीच्या नादात अनर्थ घडला अन् दोन्ही मित्रांसोबत घडला जीवघेणा प्रकार, घटनेचा चित्तथरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सदर घटना ही उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला भरउन्हात रस्त्यावर एक महिला बेशुद्ध पडल्याची दिसते तर काही वेळाने तिचा चिमुकला मुलगा तिला उठवण्यासाठी हातात पाण्याची बाटली घेऊन तिच्या दिशेने येताना दिसतो. आपली आई बेशुद्ध झाली आहे या भावनेने तो घाबरतो आणि वेगाने पळत जाऊन तिच्यासाठी थंड पाण्याची बाटली घेऊन येतो. तो आईला पाणी देतो, तिला हाक मारतो आणि तिला उठवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करतो. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला त्याची आई जागी झाल्याचे दिसते. या घटनेतील सर्वात दुःखद बाब ही आहे की, मदत करण्याऐवजी जवळ उभे असलेले लोक संपूर्ण दृश्याचे व्हिडिओ बनवत राहतात.

Barefoot boy in Kanpur desperately tries to revive his unconscious mother on the roadside offering water & snacks while onlookers just film instead of helping. pic.twitter.com/1vY5ezFXIE — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 3, 2026

दुसऱ्याच्या आनंदात तिने मानलं सुख! दोन्ही हातं गमावले पण तरीही चेहऱ्यावर झळकलं गोड हसू, चिमुकलीच्या Video ने सर्वांनाच केलं भावूक

या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, या डिजिटल युगात माणूसकी कशी हळूहळू हरवत चालली आहे. या घटनेचा हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘कानपूरमध्ये रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडलेल्या आपल्या आईला पाणी आणि खाऊ देत एक अनवाणी मुलगा तिला शुद्धीवर आणण्याचा आटोपशीर प्रयत्न करत आहे, पण बघणारे लोक मदत करण्याऐवजी फक्त चित्रीकरण करत आहेत’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “एखाद्या मुलाला मदत करण्याऐवजी, केवळ ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी त्याचे चित्रीकरण करणे. आपण नीचतेच्या सर्व मर्यादा खरोखरच ओलांडल्या आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आपल्या सर्वांनाच एका ‘रीसेट’ची गरज आहे-माझ्यासह. आपण सर्वजण आतून पूर्णपणे सडलो आहोत.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जसा पैशाचा ऱ्हास होतो, तसाच मानवाचाही होतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Little child struggles to save unconscious mother lying on street people watching but no one helping viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

दे दणादण! इस्कलेटरवर तरुणींचा तुफान राडा; केसांची खेचाखेची अन् लाथाबुक्क्यांचा मारा, Video Viral
1

दे दणादण! इस्कलेटरवर तरुणींचा तुफान राडा; केसांची खेचाखेची अन् लाथाबुक्क्यांचा मारा, Video Viral

मस्तीमस्तीच्या नादात अनर्थ घडला अन् दोन्ही मित्रांसोबत घडला जीवघेणा प्रकार, घटनेचा चित्तथरारक Video Viral
2

मस्तीमस्तीच्या नादात अनर्थ घडला अन् दोन्ही मित्रांसोबत घडला जीवघेणा प्रकार, घटनेचा चित्तथरारक Video Viral

Paris Summit: ‘मॅक्रॉन यांनी मेलोनींना मारली मिठी अन् Kiss…’ पॅरिस शिखर परिषदेतील ‘तो’  VIDEO VIRAL; मेलोनींची खास प्रतिक्रिया
3

Paris Summit: ‘मॅक्रॉन यांनी मेलोनींना मारली मिठी अन् Kiss…’ पॅरिस शिखर परिषदेतील ‘तो’ VIDEO VIRAL; मेलोनींची खास प्रतिक्रिया

दुसऱ्याच्या आनंदात तिने मानलं सुख! दोन्ही हातं गमावले पण तरीही चेहऱ्यावर झळकलं गोड हसू, चिमुकलीच्या Video ने सर्वांनाच केलं भावूक
4

दुसऱ्याच्या आनंदात तिने मानलं सुख! दोन्ही हातं गमावले पण तरीही चेहऱ्यावर झळकलं गोड हसू, चिमुकलीच्या Video ने सर्वांनाच केलं भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.