Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral : कोटाच्या ALLEN कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा! बॅगेतून काढली ‘पिस्तुल’; विद्यार्थिनीवरून पेटला होता वाद

Allen Coaching Viral Video : कोची शहरातील ॲलन कोचिंग सेंटरमध्ये ११ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुरु झाला राडा. विद्यार्थ्याने बॅगेतून पिस्तूल काढली आणि दुसऱ्या विद्यार्थ्यावर केला हल्ला. ही घटना सध्या चर्चेत असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2026 | 10:27 AM
Video Viral : कोटाच्या ALLEN कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा! बॅगेतून काढली 'पिस्तुल'; विद्यार्थिनीवरून पेटला होता वाद

Video Viral : कोटाच्या ALLEN कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा! बॅगेतून काढली 'पिस्तुल'; विद्यार्थिनीवरून पेटला होता वाद

Follow Us
Follow Us:
  • राजस्थानमधील कोटा येथील नामांकित कोचिंग सेंटरमधील एका घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
  • ११वीच्या दोन विद्यार्थ्यांमधील वादाचे रूपांतर अचानक हाणामारीत झाल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला.
  • या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोचिंग सेंटरच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राजस्थानमधील कोटा हे शहर कोचिंग सेंटरसाठी खूप प्रसिद्ध आहे. देशभरातून विद्यार्थी स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी शहरात दाखल होतात. येथील एक नामांकित ॲलन नावाचे कोचिंग सेंटर अलिकडे सोशल मिडियावर चर्चेत राहिले आहे. माहितीनुसार, ११वीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये एका गोष्टीवरुन वाद सुरु झाला आणि नंतर हा किरकोळ वाद हाणामारीवर उतरला. धक्कादायक म्हणजे, यातील एका विद्यार्थ्याने आपल्या बॅगेतून पिस्तूल काढून दुसऱ्यावर हल्ला केला. सोशल मीडियावर या घटनेची नोंद गोळीबार म्हणून करण्यात आली, परंतु गोळीबार झाला होता की नाही हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. जखमी विद्यार्थ्यावर सध्या उपचार सुरु असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

 पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील! 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी एकाच वर्गात शिकत होते. व्हायरल व्हिडिओत दावा केला आहे की, ते दोघे एका विद्यार्थिनीवरून वाद घालत होते. पुढे या वादाचे रुपांतर हिंसक हाणामारीत झाले. या घटनेमुळे तिथे उपस्थित इतर विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आणि घटनास्थळी एकच गोंधळ सुरु झाला. या घटनेनंतर सोशल मिडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल झाले ज्यात दावा केला गेला की, या हाणामारीत एका विद्यार्थ्यांने बॅगेतून पिस्तूल काढून दुसऱ्या विद्यार्थ्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे आता कोचिंग सेंटरच्या व्यावस्थापनेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासन व कोचिंग व्यवस्थापनाकडून उत्तरांची मागणी करण्यात आली असून इंटरनेटवर हे प्रकरण जोरदार चर्चेत आहे.

 

 टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral

पोलिसांनी काय सांगितलं?

स्थानिक पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारावर गोळीबाराच्या वृत्तांचे खंडन केले आहे. पोलिसांनुसार, घटनेवेळी कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही. तपासात समोर आले की, संंबंधित विद्यार्थ्याजवळ धातूपासून बनवलेली एक एअर गन होती, दिसताना ती एका हत्यारासारखी दिसते पण ती खरी नसून खोटी पिस्तून आहे. विद्यार्थ्याने पिस्तुलाच्या मागच्या बाजूने दुसऱ्या विद्यार्थ्याला मारलं ज्यात तो जखमी झाला आहे. दरम्यान पोलिस आता संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून फेक पिस्तूलाला अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. दोन्ही विद्यार्थ्यांमधील मतभेद नक्की कोणत्या कारणावरुन सुरु होता याची चाैकशीही पोलिस करत आहेत.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Web Title: Kota allen coaching centre class 11 students fight viral video rajasthan nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • rajasthan
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!
1

पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!

रुग्णालय की मद्यालय? वायसीएमच्या शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या अन्…; व्हिडीओच्या दाव्याने खळबळ
2

रुग्णालय की मद्यालय? वायसीएमच्या शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या अन्…; व्हिडीओच्या दाव्याने खळबळ

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral
3

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
4

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.