Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या धार्मिक मेळाव्यात विकली गेली ‘Made In Pakistan’ चादर, Viral Video ने सोशल मिडियावर खळबळ

Made In Pakistan Bedsheet Sold In Pune : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर बंदी घातली आहे. मात्र, नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका धार्मिक मेळाव्यात 'Made in Pakistan' टॅग असलेल्या चादरींची विक्री झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 16, 2026 | 01:50 PM
पुण्याच्या धार्मिक मेळाव्यात विकली गेली 'Made In Pakistan' चादर, Viral Video ने सोशल मिडियावर खळबळ

पुण्याच्या धार्मिक मेळाव्यात विकली गेली 'Made In Pakistan' चादर, Viral Video ने सोशल मिडियावर खळबळ

Follow Us
Follow Us:
  • एका धार्मिक मेळाव्यातून खरेदी केलेल्या वस्तूमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
  • व्हायरल व्हिडिओनंतर संबंधित प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
  • घटनेमुळे बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या उगम आणि पडताळणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुण्याच्या एका धार्मिक मेळाव्यात “मेड इन पाकिस्तान” टॅग असलेली चादर विकल्याचा दावा एका महिलेने सोशल मिडियावर केला आहे. हा दावा पूजा सराफ नावाच्या महिलेकडून करण्यात आला असून पोलिसांना घटनेचा तपास सुरु केला आहे. महिलेच्या दाव्यानुसार, बुधवारी पिंपरी-चिंचवडच्या गोसावी मंदिरातील एका धार्मिक मेळाव्यादरम्यान तिने बेडशीट खरेदी केली. या दिवशी संकष्ट चतुर्थीचा सण साजरा केला जात होता आणि नेहमीप्रमाणे धार्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यातून महिलेने काही वस्तू खरेदी केल्या पण घरी गेल्यावर तिला याचा मोठा पश्चाताप झाला. चला काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

‘तू मला ढगाइतकी सुंदर वाटतेय’, चिमुकल्याने आईची अशी स्तुती केली… ऐकून नेटीझन्सच्याही चेहऱ्यावर आलं हसू; क्यूट Video Viral

बेडशीटवर दिसला मेड इन पाकिस्तानचा टॅग

महिलेने सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत धक्कादायक दावा केला. यात तिने म्हटले की, “दरवर्षी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एका छोट्या मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात लोक आपले लहान स्टाॅल्स लावून वस्तूंची विक्री करतात. मी तिथून दोन-तीन वस्तू खरेदी केल्या आणि यासोबतच तिथून मी एक बेडशीट देखील खरेदी केली”. तथापि महिलेने जेव्हा घरी जाऊन ही बेडशीट तपासली तेव्हा तिला यावर मेड इन पाकिस्तानचा टॅग दिसला. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आणि चांगले संबंध नसताना पाकिस्तानच्या वस्तू भारतात कशा विकल्या जात आहेत यावर महिलेने प्रश्न उपस्थित केले.

महिलेने व्हिडिओत म्हटले की, “आम्ही कुठे राहतो? आम्ही सीमेवरही राहत नाही आणि आमच्या घरात ही ‘मेड इन पाकिस्तान’ची वस्तू आहे.” ती महिला पुढे म्हणाली, “मला खूप वाईट वाटत आहे. माझ्यासारख्या अनेक लोकांनी तिथून चादरी विकत घेतल्या आहेत आणि ही वस्तू त्यांच्या घरी गेली.”

पाकिस्तान आयातीवर भारतात बॅन

आम्ही तुम्हाला सांगतो की, मागील वर्षात पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतातील पहलगामवर हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानातून होणाऱ्या आयातीवर बंदी घातली आहे. पाकिस्तानातून होणाऱ्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही इंपोर्टवर यावेळी बंदी घालण्यात आली. अशात पाकिस्तानी टॅगच्या वस्तू भारतात आढळणे संशयास्पद आहे.

A Hindu woman bought a bedsheet at a religious fair in Pune, Maharashtra. It had “Made in Pakistan” tag inside. She exposed how Pakistani goods are being sold openly at Hindu events to insult sentiments.@DGPMaharashtra pic.twitter.com/Zhr31Dpkho — Angry Saffron (@AngrySaffron) June 6, 2026

झोपेच्या नादात काकांच करोडोंचं नुकसान झालं, दुकानातील धक्कादायक घटना कॅमेरात कैद; Video Viral

पोलिसांचा तपास सुरु

महिलेचा हा व्हिडिओ व्हायरल होताच आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. यासाठी एक विशेष पथक देखील तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, अद्याप कुणीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला अशी उत्पादने विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Made in pakistan bedsheet found at pune religious fair viral video sparks controversy viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • india- Pakistan
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.