Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हायरल होण्यासाठी कायपण! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी पठ्ठ्याने थेट भुसाच खाल्ला; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, हा तर..

Reel Fever : अलीकडे लोकांवर रिलचं भलतंच भूत सवार झालं आहे. व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. स्वत:च्या आरोग्यचीही काळजी नसते. सध्या एका पठ्ठ्यानं जे केलं आहे पाहून तुम्ही देखील चक्रावाल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 03, 2026 | 12:38 PM
Man Eat Animal Fodder video viral

Man Eat Animal Fodder video viral

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल होण्यासाठी कायपण
  • लाईक्स आणि व्ह्यूजसाठी पठ्ठ्याने थेट भुसाच खाल्ला
  • VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
सध्या डिजिटल युगात सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय करतीय याचा नेम नाही. कोणी धोकादायक स्टंट करते, तर कधी चित्र-विचित्र पराक्रम करुन लोकांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक लक्ष्यवेधी व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पठ्ठ्याने व्हायरल होण्यासाठी असे काही केलं आहे की पाहून लोकही चक्रावले आहे. हा पठ्ठ्या थेट जनावरांचा भुसा खाताना दिसत आहे. संपूर्ण सोशल मीडियावर या व्हिडिओचीच सध्या चर्चा सुरु आहे.

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले

नेमकं काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असले्यात तुम्ही पाहू शकता की एका तरुणाच्या जनावरांचा भुसा भरलेली टोपली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण भुसा खात आहे. मुठभर भुसा तोंडात टाकून प्राण्यांप्रमाणे चघळतानादिस आहे. त्याचा हा प्रताप पाहून काही लोका आवक झाले आहेत. हा एखादा भूस खाण्याती स्पर्धा असल्यासारखे वाटत आहे. आसपासचे लोक या दृश्याचे चित्रिकरण करत आहे. हा व्हिडिओ पाहूने नेटकरी तर थक्कच झाले आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून उलटीसारखे होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

एक से बढ़कर एक पागल हैं। भूसा ही खा ले रहे हैं।pic.twitter.com/xoNJQ2y0Dp — Shivani Sahu (@askshivanisahu) June 2, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @askshivanisahu या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. लाईक्स आणि व्ह्यूजची भूक काय काय करायला लावते हे या व्हिडिओवरुन स्पष्ट होते. अनेकांनी यावर कमेंट करत, मुर्खपणा सुरु असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने भविष्यात याने भुसा खाणारे बाबा म्हणून दुकान उघडायला नको असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने हे असले स्टंट आरोग्यसाठी हानिकारक ठरु शकतात असे म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी प्रश्न केला आहे की जीवापेक्षा लाईक्स आणि व्ह्यूज महत्त्वाचे आहेत का?

क्षणात खेळ खल्लास! बाईकवरुन उतरला, भरधाव बससमोर गेला अन्…; पुढच्या क्षणी जे घडलं थरारक, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man eats animal fodder for views and likes video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
1

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
2

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Mumbai Police Viral Video: …ते मनाने वाईट नव्हते!; ५० ग्रॅम पावडर टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या समर्थनार्थ तोच तरुण मैदानात
3

Mumbai Police Viral Video: …ते मनाने वाईट नव्हते!; ५० ग्रॅम पावडर टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या समर्थनार्थ तोच तरुण मैदानात

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral
4

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.