Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सापाशी जीवघेणा खेळ व्यक्तीला पडला महागात, थेट जिभेवर घेतला चावा, Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

सापाशी थट्टा करणे व्यक्तीला चांगलीच महागात पडते याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सापाने व्यक्तीच्या ओठांचा चक्क चावा घेतल्याचे दिसून येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 06, 2024 | 02:49 PM
सापाशी जीवघेणा खेळ व्यक्तीला पडला महागात, थेट जिभेवर घेतला चावा, Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

सापाशी जीवघेणा खेळ व्यक्तीला पडला महागात, थेट जिभेवर घेतला चावा, Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

Follow Us
Close
Follow Us:

साप हा धोकादायक प्राण्यांपैकी एक मानला आहे. तो आपल्या विषारी दंशासाठी ओळखला जातो. याचा दंश इतका विषारी असतो की, एकदा का कोणाला सापाने कोणाला दंश केला तर त्याचे जिवंत वाचणे काही सोपे नाही, तो मग थेट मृत्यूच्या दारीच पोहचतो. सापाला पाहून प्राणीच काय तर माणसंही थरथर कापू लागतात. याला पाहताच लोक आपली वाट बदलतात. अशात सापाची थट्टा करणे फार महागात पडू शकते. त्याच्याशी केलेली थट्टा ही आपल्या जीवावर देखील बेतू शकते. याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सापाशी केलेली मजा एका व्यक्तीला चांगलीच महागात पडल्याचे दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे हे दृश्य पाहून लोकांना विचार करायला भाग पाडले जाते की या व्यक्तीने असे धोकादायक कृत्य का केले असावे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती सापाशी मस्ती करताना दिसून येत आहे. यावेळी त्याच्या आजूबाजूची लोक देखील त्याला असे करण्यास उत्तेजित करत असतात. व्यक्ती सापाला आपल्या गळ्यात अडकवतो आणि त्याच्या तोंडासमोर आपली जीभ घेऊन जातो. मग काय शेवटी नको तेच घडते आणि व्यक्तीला आपल्या या चुकीची फार मोठी रक्कम मोजावी लागते.

हेदेखील वाचा – वाघाच्या तोंडात हाथ घालून तरुण करत होता स्टंटबाजी तितक्यात वाघाने केलं असं…आयुष्यभराची घडली अद्दल, Video Viral

व्यक्ती अतिशहाणपणा करत आपली जीभ या सापाचा जवळ नेतो आणि साप लगेच त्याची जीभ पकडून त्यावर चावा घेतो. सापाचा पलटवार संपूर्ण परिस्थिती आणखीनच भयावह बनवतो. अशा कृती कोणत्याही व्यक्तीसाठी धोकादायक ठरू शकतात, कारण सर्पदंश जीवघेणा ठरू शकतो. यानंतर या व्यक्तीचे नक्की झाले याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेदेखील वाचा – आपली क्षणिक चूक तरुणाला पडली महागात! हातात फुटला ज्वलंत फटाका अन् Viral Video पाहून लोकांना बसला शॉक

हा व्हायरल व्हिडिओ @itz__akhil__5k नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांनी स्पाचेर विषारी दात काढले आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ” निश्चितपणे ही एक प्राणघातक किस आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “या जगात किती वेडे लोक आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man wanted to kiss snake on stage but omg thing happened with him scary video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 02:48 PM

Topics:  

  • shocking video viral
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

ज्वाज्वल इतिहासाचा घोर अपमान; सीकरीमध्ये छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये, संतापजनक Video Viral
1

ज्वाज्वल इतिहासाचा घोर अपमान; सीकरीमध्ये छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये, संतापजनक Video Viral

वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral
2

वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral

माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं! लेकानं आईचं ‘ते’  स्वप्न केलं पूर्ण; VIDEO पाहून व्हाल भावूक
3

माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं! लेकानं आईचं ‘ते’ स्वप्न केलं पूर्ण; VIDEO पाहून व्हाल भावूक

Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा घमासान; दोन तरुणांनी भर प्रवासात एकमेकांना तुडवलं, Video तुफान व्हायरल
4

Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा घमासान; दोन तरुणांनी भर प्रवासात एकमेकांना तुडवलं, Video तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.