Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

Accident Video : मेरठमधील अपघाताचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. लहान मुले खेळत असताना एक कार त्यांना चिरडतच पुढे जाते आणि भीषण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2026 | 12:10 PM
मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मेरठमधील घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल
  • काही क्षणांतच घडलं असं काही, की उडाली खळबळ
  • सीसीटीव्ही फुटेज पाहून नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर येत आहे. व्हिडिओतील दृष्ये इतकी भीषण आहेत की ती पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये दोन मुले रस्त्यावर खेळताना दिसतात. काही क्षणातच तिथून एक भरधाव कार दुसऱ्या वाटेने येते. कार मुलांना चिरडतच पुढे जाते. खेळात गुंग असलेले दोन्ही चिमुरडे गाडीखाली चिरडले जातात. ही घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद करण्यात आली असून हे फुटेज आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. या घटनेत चालकाला आणि पालकांना दोषी ठरवत यूजर्सने व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका लहान रस्त्याच्या किनाऱ्यावर दोन मुले खेळत असल्याचे दिसते. यावेळी बाजूने एक सायकल पुढे निघून जातेल आणि मग एंट्री होते चारचाकीची. समोर दोन मुले खेळत आहेत याची कल्पना कदाचित कारचालकाला येत नाही, ज्यामुळे कोणताही विचार न करता तो सुस्साट आपली कार पुढे नेतो ज्यामुळे चिमुरडे अपघाताचा शिकार बनतात. दोन्ही मुले कारला धडकून गाडीखाली आल्याने मोठा आवाज होतो आणि काहीतरी गडबड आहे याची जाणीव चालकाला होते. आराडाओरड ऐकल्याने जवळचे लोक आणि मुलांचे नातेवाईक घाबरून त्यांच्या मदतीसाठी धावून येतात. गाडी जागीच थांबलेली असते. स्थानिक मुलांना गाडीखालून बाहेर काढतात आणि त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाते.

‘बच्चों को अकेला सड़क पर नहीं छोड़ना चाहिए’ मेरठ में घर के खेल रहे 2 मासूम बच्चों को एक तेज रफ्तार कार ने टक्कर मार दी. दोनों बच्चे कार के नीचे फंस गए. बामुश्किल बच्चों की चीख-पुकार सुनकर पहुंचे परिजनों ने बच्चो को कार के नीचे से निकाला. मौका देखकर कार तब सवार फरार हो गया. घटना CCTV में कैंद हुई है. — Raju Sharma journalist (@RajuSharmajour1) October 10, 2026

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!

या घटनेत कारचालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयात मुलांना दाखल केले असून सध्या त्यांची परिस्थीती कशी आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान घटनेचा @RajuSharmajour1 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या यातील दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “अरे बापरे, पण कारचालकाला मुले दिसली कशी नाहीत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कारचालकाचे डोळे काय फुटले होते, नशा करुन तो गाडी तर चालत नव्हता”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पालकांनी मुलांवर लक्ष ठेवायला हवं”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Web Title: Meerut viral cctv video speeding car hits two children playing on road nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Meerut
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…
1

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
2

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
3

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
4

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.