Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तरंजित झाला समुद्र! धार्मिक परंपरेसाठी एका दिवसांत 706 हून अधिक डॉल्फिन्स आणि व्हेल माशांची केली हत्या; पाहून इंटरनेट हादरलं

Faroe Islands Fish Slaughter : १००० वर्षांपासून 'ग्रिंडाड्रेप' नावाच्या परंपरेचे फेरो आयलंडवर पालन केले जात आहे. या अतंर्गत अलिकडे ७०० हून अधिक व्हेल आणि डाॅल्फिन माशांची कत्तल करण्यात आली. या कत्तलीनंतर समुद्राचे पाणी रक्तात बदलले ज्याचे फोटोज आता सोशल मिडियावर शेअर करण्याच आले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2026 | 09:25 AM
रक्तरंजित झाला समुद्र! धार्मिक परंपरेसाठी एका दिवसांत 706 हून अधिक डॉल्फिन्स आणि व्हेल माशांची केली हत्या; पाहून इंटरनेट हादरलं

रक्तरंजित झाला समुद्र! धार्मिक परंपरेसाठी एका दिवसांत 706 हून अधिक डॉल्फिन्स आणि व्हेल माशांची केली हत्या; पाहून इंटरनेट हादरलं

Follow Us
Follow Us:
  • एका बेटावरील पारंपरिक प्रथेने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर वाद निर्माण केला असून पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
  • सामूहिक शिकारीनंतर समुद्रकिनाऱ्यावरील दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
  • घटनेची दृष्ये पाहता प्राणीप्रेमींकडू संताप व्यक्त केला जात असून अशा परंपरेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
जगभरात अनेक वेगवेगळ्या परंपरांचे पालन केले जाते. परंपरा पाळणे हा संस्कृती जपूण ठेवण्याचा मार्ग मानला जातो. परंतु काही परंपरा या इतक्या हिंसक असतात की त्यामुळे फक्त नुकसान हाती लागते. अलिकडे युरोपच्या उत्तर अटलांटिक प्रदेशातून एक अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे जिने सोशल मिडियावर वादाची ठिणकी पेटवली. इथे स्थानिक परंपरेच्या आधारावर सामूहिक शिकारीदरम्यान ७०० हून अधिक व्हेल मासे आणि डाॅल्फिन्सची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर समुद्राचे पाणी लाल रंगात बदलले ज्याचे दृष्य अंगाला काटा आणणारे आहे. सोशल मिडियावर याचे फोटोज व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि लोकांनी अशा क्रुर परंपरांना वेळीच बंद करण्याचे आवाहन केले.

तिरंग्याचा अपमान की अज्ञान? परदेशी तरुणाने राष्ट्रध्वजाचे केले दोन तुकडे, पाहून यूजर्सना संताप अनावर; Video Viral

इतक्या माशांची कशी करण्यात आली हत्या?

‘सी शेफर्ड’ या पर्यावरण संरक्षण संस्थेनुसार, स्काॅटसँडच्या उत्तरेत साधारण २०० मील अंतरावर बुधवारी या बेटाच्या तीन वेगवेगळ्या भागांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. रिपोर्टनुसार, स्थानिक शिकाऱ्यांच्या होडीचा वापर करुन ‘अटलांटिक व्हाइट-साइडेड डॉल्फिन’ आणि ‘लाँग-फिन्ड पायलट व्हेल’ यांना घेरुन उथळ पाण्यात समुद्राच्या किनाऱ्यावर आणण्यात आले. यानंतर हुक आणि चाकूंच्या मदतीने किनाऱ्यावर ओढून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर कत्तलीचे एक भयानक दृष्य दिसले जे पाहण्यासाठी लहान मुलं देखील त्यावेळी उपस्थित होती. मिळालेल्या माहितीनुसार, या शिकारीत ४०२ पायटल व्हेल आणि ३०० डाॅल्फिन्सची हत्या करण्यात आली.

माशांचा अंत फार करुण ठरला

कार्यकर्त्यांनी सांगितले की, यावेळी शिकारीसाठी त्यांच्याकडे जानवरांना मारण्यासाठी अनिवार्य असलेले उपकरण कमी होते. यामुळेच त्यांनी डाॅल्फिन आणि व्हेल माशांची चाकूच्या खूपसून हत्या केली. मासे अनेक तास वेदनेने कळवळत होते आणि शेवटी खूप जास्त रक्तप्रवाह झाल्याने तडफडतच त्यांचा मृत्यू झाला. या काळात, अनेक प्राणी बोटीच्या प्रोपेलरने कापले गेले, तर इतर खडकांवर आदळून जखमी झाले.

🐋⚠️ 706 whales killed – a “tradition” that refuses to die
The Faroe Islands killed 706 whales and dolphins in one day.
1,000-year-old tradition.
0 excuses left.
The sea turned red. Carcasses on the beach. Children watching.
The authorities call it culture.
Activists call it… pic.twitter.com/3RDgKHTBfE
— Jarl Finland (@jalle51) June 4, 2026

Road of Bones : जगातील सर्वात भयानक रस्ता! डांबर नाही तर मानवी हाडांनी बांधला गेलाय, यात दडलंय इतिहासाचं काळं सत्य; Video Viral

१००० वर्षे जुनी परंपरा

डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश असलेल्या फॅरो आयलंडमध्ये ही परंपरा मागील १००० वर्षांपासून सुरु आहे. ही परंपरा जुनी वायकिंग संस्कृतीचा भाग मानली जाते. त्यांची मान्याता आहे की, यामुळे स्थानिक समुदायाला अन्न मिळते. तथापि आतरराष्ट्रीय स्तरावर या परंपरेला आधुनिक काळतील सर्वात अमानुष आणि अनावश्यक असलेली परंपरा मानली जाते. या प्रकारामुळे जागतिक स्तरावर प्राणीप्रेमी आणि पर्यावरण संस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तसेच अशा परंपरांवर बंदी घालण्याचीही मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.

Web Title: More than 700 whales and dolphins killed in faroe islands photos sparks outrage viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Foreign Tourist Controversy : संतापजनक! बाजारात परदेशी नागरिकाचा धुडगूस; भाजीपाला हवेत फेकला अन् मोठ्यामोठ्याने…VIDEO VIRAL 
1

Foreign Tourist Controversy : संतापजनक! बाजारात परदेशी नागरिकाचा धुडगूस; भाजीपाला हवेत फेकला अन् मोठ्यामोठ्याने…VIDEO VIRAL 

तिरंग्याचा अपमान की अज्ञान? परदेशी तरुणाने राष्ट्रध्वजाचे केले दोन तुकडे, पाहून यूजर्सना संताप अनावर; Video Viral
2

तिरंग्याचा अपमान की अज्ञान? परदेशी तरुणाने राष्ट्रध्वजाचे केले दोन तुकडे, पाहून यूजर्सना संताप अनावर; Video Viral

बाई गं, ही कसली फॅशन! उंदराच्या कातड्यापासून बनवले अंतर्वस्त्र; महिलाही हौसेने करतायत परिधान
3

बाई गं, ही कसली फॅशन! उंदराच्या कातड्यापासून बनवले अंतर्वस्त्र; महिलाही हौसेने करतायत परिधान

Road of Bones : जगातील सर्वात भयानक रस्ता! डांबर नाही तर मानवी हाडांनी बांधला गेलाय, यात दडलंय इतिहासाचं काळं सत्य; Video Viral
4

Road of Bones : जगातील सर्वात भयानक रस्ता! डांबर नाही तर मानवी हाडांनी बांधला गेलाय, यात दडलंय इतिहासाचं काळं सत्य; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.