Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

Nepal Viral Video : कुटुंबाच्या संरक्षणासाठी लावली स्वत:च्या जीवाची बाजी, नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नेपाळमधील एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून ३ मिलियनहून अधिकचे व्हूज याला मिळाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 01, 2026 | 03:30 PM
नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कुटुंबाच्या मदतीसाठी पुराच्या धोकादायक प्रवाहात व्यक्तीने जीव धोक्यात घातला.
  • धोकादायक पुलावरून धावत जाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • व्हिडिओ AI निर्मित असल्याचा दावा खोटा; पडताळणीत फुटेज खरे असल्याचे समोर.
नेपाळमध्ये अलिकडेच भीषण पूरस्थिती निर्माण झाली ज्यात देशाचे भरपूर नुकसान झाले. नागरिकांची घरे उद्भवस्त झाली तर काहीजण कुटुंबाशी वेगळे झाले. याकाळात देशातील अनेक भावूक क्षण सोशल मिडियावर शेअर करण्यात आले. असाच आणखी एक व्हिडिओ अलिकडे इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात एक व्यक्ती आपल्या कुटंबाच्या संरक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकताना दिसला. कुटुंबासाठी व्यक्तीने आपल्या प्राणांची पर्वा न करता आपल्या जबाबदारीला पहिले प्राधान्या दिले जे पाहून अनेकांचे डोळे भरुन आले. ही घटना सध्या नेपाळमध्येच नाही तर संपूर्ण जगभरात शेअर केली जात आहे.

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नेपाळची नदी धोक्याची पातळी ओलांडताना दिसत आहे. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान असतो की, तो जवळपास त्याच्या वर असणाऱ्या ब्रिजला स्पर्श करणार असतो. अशा परिस्थितीत खरंतर ब्रिजवर चालणे म्हणजे धोकादायक परिस्थितीला जवळ ओढण्यासारखे आहे. एका व्यक्तीने मात्र धाडस करुन ते आव्हान स्वीकारले आणि कुटुंबाच्या मदतीसाठी तो या ब्रिजवरुन धावत पळू लागला. खरंतर ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला त्याचे कुटुंबिय असतात ज्यांची मदत त्याला करायची असते. पाण्याचा प्रवाह पाहता तिथे उपस्थित कुणीही ब्रिजवर जाण्याचे धाडस करत नाही पण व्यक्ती मात्र आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी ब्रिजवर धावत सुटतो. यावेळी त्याच्या मनात स्वत:साठीचा स्वार्थ नसतो, असते ती फक्त कुटुंबासाठीची काळजी…

व्यक्ती ब्रिजवरुन न डगमगत धावत असताना तिथे उपस्थित एक व्यक्ती या क्षणांचा व्हिडिओ आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करतो. अनेकांनी या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करत हे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले दृष्य असल्याचा दावा केला. पण जेव्हा व्हिडिओची पडताळणी करण्यात आली तेव्हा हा व्हिडिओ खरा असल्याचे समोर आला. यात कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला नसून व्हिडिओतील घटना ही सत्यात घडलेला प्रसंग आहे.

This video has now come from the floods in Nepal. The river was rising rapidly, with the water almost touching the cable bridge. This man’s family was stranded on the other side, while he was on the opposite side. The bridge could have broken at any moment. But this man had to… pic.twitter.com/Un6X5iu3ri — Saffron Chargers (@SaffronChargers) August 31, 2026

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

घटनेचा हा व्हिडिओ @SaffronChargers नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ३ मिलियनहून अधिकचे व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हो, नेपाळमधील पुराच्या वेळचा खरा व्हिडिओ आहे. लोक पुरात अडकले होते आणि इंटरनेट सेवा बंद होती, त्यामुळे त्या वेळी सर्व फुटेज बाहेर येऊ शकले नाही. या घटनेशी संबंधित दुर्मिळ व्हिडिओ आता हळूहळू समोर येत आहेत. हे १००% मूळ फुटेज आहे, एआय (AI) द्वारे तयार केलेले नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शेवटी थकल्या-भागल्या अवस्थेत चालत जाणेच सर्व काही सांगून जाते. तो आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचला होता आणि त्याच्या मनात केवळ तोच विचार होता”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “शेवटी थकल्या-भागल्या अवस्थेत चालत जाणेच सर्व काही सांगून जाते. तो आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचला होता आणि त्याच्या मनात केवळ तोच विचार होता”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Nepal flood viral video man risks life to save family fact check ai claim bridge rescue viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Nepal Flood
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
1

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral
2

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन
3

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
4

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.