Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

Dustbin Pooja : काय म्हणाव याला... हे दृष्य पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल. घटना बिहारच्या पाटणात घडून आल्याचे वृत्त असून इथे भाविकांनी चक्क कचरापेटीला देव मानून त्याची पूजा केल्याचे दिसून आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2026 | 03:00 PM
भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • गणपतीच्या वाहनाचा गैरसमज; कचरापेटीचीच पूजा सुरू
  • कचरापेटीला जल अर्पण, टिळा लावत महिलांनी केली पूजा
  • पाटण्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; घटनेची रंगली चर्चा
आपल्या देशात श्रद्धाळूंची काही कमी नाही. पण या श्रद्धेचे पालन करत असताना आपण अंधश्रद्धेच्या जाळ्यात तर अडकलो नाही ना याचीही खात्री करुन घ्यायला हवी. काहीदा लोक दगडाला टिळा लावत देव म्हणून त्याची पूजा करतात तर काहीदा ढोंगी लोकांना देव मानून माणसांचेच भक्त होऊन बसतात. अलिकडे मात्र एक असा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात लोक अक्षरश: कचरापेटीची पूजा करताना दिसून आले. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. मंदिराबाहेर ठेवलेल्या कचरापेटीला लोकांनी देव मानलं आणि त्यावर जल अर्पण करायाला सुरुवात केली. ही घटना बिहारच्या पाटणात घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे.

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral

कचरापेटीची पूजा

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात काही महिला मंदिराबाहेर ठेवलेल्या एका कचरापेटीची पूजा करताना दिसले. त्यांनी जल अर्पण केले आणि पानेही वाहिली. खरंतर ही कचरापेटी उंदराच्या आकारात तयार करण्यात आली होती ज्यामुळे लोकांचा गैरसमज झाला. हिंदू धर्मात गणपतीचे वाहन म्हणून मूषक म्हणजेच उंदराला ओळखले जाते अशात हे भगवान गणपतीचे वाहन मूषक यांची मूर्ती आहे असं समजून लोकांनी याची पूजा करायला सुरुवात केली. परंतु वास्तवात ती महानगरपालिकेची एक कचरापेटी होती. कचरापेटीचा आकार एका शोभेच्या आकृतीसारखा होता ज्यामुळे लोकांना संभ्रम झाला आणि लोकांनी नको ते करु पाहिले. मुख्य म्हणजे त्यातील एकाच्याही लक्षात आले नाही की ती धार्मिक मूर्ती नसून कचरापेटी आहे.

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फार मिश्किलरित्या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे. यात लिहिले आहे की, “जेव्हा तुमची आध्यात्मिक भक्ती तुमच्या दृष्टीपलीकडे जाते!एका व्हायरल व्हिडिओमध्ये लोक पूर्णपणे भक्तीभावात मग्न होऊन रांगेत उभे असल्याचे दिसले. अत्यंत आदराने ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वस्तूजवळ गेले, त्यावर (पवित्र) पाणी शिंपडले, काळजीपूर्वक टिळा लावला आणि ‘दैवी आशीर्वाद’ मिळवण्यासाठी हात जोडून नतमस्तक झाले. पण यातला ट्विस्ट काय? तर ती काही प्राचीन मूर्ती नव्हती. ती केवळ महानगरपालिकेने नुकतीच बसवलेली, एखाद्या शोभिवंत आकृतीसारखी दिसणारी कचराकुंडी होती. यावरून हेच ​​सिद्ध होते की, जर तुमची श्रद्धा अढळ असेल, तर कचराकुंडीलाही ‘व्हीआयपी’ (VIP) वागणूक आणि ‘रेड कार्पेट’चा मान मिळू शकतो”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Patna rat shaped dustbin worshipped as lord viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • bihar
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
1

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
2

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral
3

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…
4

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.