Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

दिवाळीनिमित्त फॉलोअर्सकडून प्रेम आणि मिठाईची अपेक्षा करणाऱ्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसोबत अनपेक्षित प्रकार घडला. घरचा पत्ता शेअर करणं त्याला इतकं महागात पडलं की, अखेर त्याला सोशल मीडियावर हात जोडून विनंती करावी लागली.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 14, 2026 | 11:38 AM
पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर 'प्रँक'; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर 'प्रँक'; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

Follow Us
Follow Us:
  • फॉलोअर्सचा प्रँक इन्फ्लुएंसरच्या अंगलट
  • घरच्या पत्त्यावर लाखोंची महागडी पार्सल्स
  • त्रस्त होऊन सोशल मीडिया क्रिएटरची हात जोडून विनंती
दिवाळीनिमित्त तामिळनाडूच्या एका इन्फ्लुएंसरने आपला पत्ता सोशल मिडियावर शेअर केला. मदुरैचा रहिवाशी वीरमणि याला आपला पत्ता शेअर करणं पुढे इतकं महागात पडलं की व्हिडिओ तयार करत त्यांनी नेटकऱ्यांना खडेबोल सुनवण्यास सुरुवात केली. खरंतर घडलं असं की, वीरमणिच्या फाॅलोर्सने त्याच्यासोबत एक प्रँक करण्याचा निर्णय घेतला होता ज्यात महागडे गिफ्ट त्याच्या घरच्या पत्त्यावर डिलिव्हर होण्यास सुरुवात झाली. मुख्य म्हणजे, यांची संख्या पुढे इतकी वाढली की क्रिएटर हैराण झाला आणि त्याने व्हिडिओ बनवत पार्सल पाठवणे बंद करण्याची विनंती केली.

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वीरमणि एक सोशल मिडिया क्रिएटर असून त्याची चांगली फॅन फाॅलोविंग आहे. त्याने विचार केला की, यंदाच्या दिवाळीत फाॅलोवर्सकडून थोडे प्रेम आणि मिठाईची मागणी करावी ज्यासाठी त्याने आपला फोन नंबर आणि घरचा पत्ता ऑनलाईन शेअर केला. मग काय, पत्ता शेअर होताच फाॅलोअर्सने मिठाईऐवजी महागडे गिफ्ट्स वीरमणिच्या घरी पाठवण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे, फाॅलोअर्सने सामानाची ऑर्डर तर केली पण त्याचे पेमेंट मात्र कॅश ऑन डिलिव्हरी (COD) ठेवले. यामुळे वीरमणिच्या घरी टीव्ही, फ्रिज, वाॅशिंग मशीन अशा महागड्या वस्तू डिलिव्हर होऊ लागल्या आणि डिलिव्हरी एजंट त्याच्याकडे पैशांची मागणी करु लागला. या सर्व सामानाची किंंमत तब्बल १.६९ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

त्रस्त झाला सोशल मिडिया क्रिएटर

परिस्थिती जेव्हा हाताबाहेर गेली आणि घरी येणाऱ्या पार्सल्सची संख्या जेव्हा काही केल्या कमीच होत नव्हती तेव्हा वीरमणि या सर्व गोष्टींना कंटाळून गेला. शेवटी त्याने सोशल मिडियावर एक नवा व्हिडिओ शेअर केला ज्यात हात जोडून त्याने यूजर्सकडे एक विनवणी केले. यात त्याने म्हटले की, “भावांनो, तुम्ही हे का करत आहात? डिलिव्हरी करणारे लोक खूप लांबून येत आहेत. त्या सर्वांना पैसे द्यायला माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत… कृपया, हे थांबवा.” तथापि, यानंतरही जेव्हा काही खोडकर यूजर्सने चुकीचे ऑर्डर्स करणे थांबवले नाही तेव्हा वीरमणिने आपला जीव वाचवण्यासाठी आणि शांतता मिळवण्यासाठी शहर सोडून जावे लागेल, असे जाहीर केले.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Tamil nadu influencer veeramani diwali prank 1 69 lakh cash on delivery gifts nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Tamilnadu
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
1

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral
2

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…
3

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
4

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.