Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

Truck And Bike Accident : भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकचा आणि बाईकचा झाला भीषण अपघात. मुलीने प्रसंगावधान दाखवत वाचवले स्वत:चे प्राण अन् व्हिडिओतील दृष्ये पाहून लोक म्हणाले, हा तर जणू फिल्मी सीन.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 14, 2026 | 09:34 AM
माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • श्रीरामपूरमधील भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
  • ट्रक आणि स्कूटीची जोरदार धडक; तरुणीचा थरारक बचाव
  • अपघाताचा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क
सोशल मिडियावर रस्ते अपघातासंबंधित अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओज असेही असतात ज्यांना पाहून आपल्या अंगावर काटा येईल. बऱ्याचदा अशा अपघातात व्यक्तीला एक तर जीव जातो किंवा मग तो गंभीर जखमी होतो. व्हायरल व्हिडिओमध्ये मात्र एक तरुणी फिल्मी स्टाईलमध्ये आपला बचाव करताना दिसली जे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. घटनेमुळे रस्त्यावर लोकांचा जमाव गोळा झाला आणि यातील काहींनी अपघाताचे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. घटनेत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक स्कूटी भरधाव वेगाने धावताना दिसते. याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक ट्रक येत असतो. स्कूटी सरळ रस्त्यावर चालत असते तर ट्रक आडव्या मार्गाने मूळ रस्त्यात येत असतो. दोन्ही गाड्यांचा वेग जास्त असल्याने एकमेकांसमोर येताच गाड्यांची मोठी धडक होते. गाड्यांचा वेग अधिक असल्याने बाईक आणि ट्रक चालकाला ब्रेक मारता येत नाही आणि परिणामी दोन्ही गाड्यांची जबरदस्त धडक होते. यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे, गाड्यांची धडक होताच महिला बाईकस्वार बाईकवरुन हवेत उचलली जाते आणि ती थेट ट्रकच्या पुढच्या बाजूला जाऊन लटकते. ती सुरक्षितरित्या रस्त्यावर उभी राहते ज्यामुळे या अपघातात महिलेला कोणतीही दुखापत होत नाही. ही घटना अहिल्यानगच्या श्रीरामपुर येथे घडल्याचे सांगितले जात आहे.

जाको रखे साईंया मार सके न कोई.. #Maharashtra अहिल्यानगर के श्रीरामपुर के बेलापुर रोड पर एक तेज़ रफ़्तार रेत से भरे ट्रक ने एक स्कूटी को ज़ोरदार टक्कर मार दी..हादसे में स्कूटी पर सवार युवती बाल-बाल बच गई..घटना का चौकानेवाला CCTV आये सामने @TNNavbharat
@NagarPolice https://t.co/e7TjP3sXvc
— Atul singh (@atuljmd123) October 10, 2026

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

महिलेने बचाव आणि अपघातानंतर निर्माण झालेली परिस्थिती सध्या सर्वांना अवाक् करत असून याच्या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ माजवायला सुरुवात केली आहे. अपघाताचे दृष्य इंटरनेटवर चांगलेच चर्चेत असून यूजर्सने या व्हिडिओला वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ @atuljmd123 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या यातील दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “ट्रक ड्रायव्हरला शिक्षा झाली पाहिजे किंवा त्याचा परवाना रद्द केला पाहिजे. तो एकेरी वळणावर इतक्या वेगाने ट्रक कसा चालवतो?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ट्रक ड्रायव्हरची ही स्पष्ट चूक होती”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “व्वा, काय चपळाई आहे, तिने स्वतःला वाचवलं”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Web Title: Shrirampur ahilyanagar scooty rider woman miraculously escapes truck accident viral video nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • accident video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral
1

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…
2

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
3

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
4

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.