Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL

Narendra Modi mask robbery : सोशल मीडियावर एक अजब चोरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून पोलिसही चक्रावले आहेत. राजस्थानमध्ये काही चोरांनी थेट पंतप्रधान मोदींचा मास्क घालून चोरी केल्याचे समोर आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2026 | 04:39 PM
Thieves Wear PM Modi Masks to Steal 40 Smartphones

Thieves Wear PM Modi Masks to Steal 40 Smartphones

Follow Us
Follow Us:
  • चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ
  • पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो किंमतींचे स्मार्टफोन
  • पाहून मालकही चक्रावला
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. येथे तुम्हाला कधी काय पाहायला मिळेल याचा सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही चोरीच्या घटनांचे मजेशीर असे व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील. सध्या राजस्थानमधून अशाच एका अजब चोरीचा व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून दुकान मालक आणि पोलिसही चक्रावले आहेत. काही चोरट्यांनी आपली ओळख लपवण्यसाठी चक्का पंतप्रधान मोदीचा मुखवटा घालून चोरी केली आहे. या चोरांनी दुकानातून जवळपास ४ ते ५ लाख रुपये किमतीचे ४० हून अधिक महागडे फोन चोरी केली आहेत. सध्या या चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मोबाईलच्या दुकानाच्या बाहेर उभा आहे. हा चोरटा तोंडाला पंतप्रधान मोदींचा मास्क लावून आहे. त्याच्याकडे एक लोखंडी सळी असून तो दुकान उघडण्याचा प्रयत्न करत आहे. तिथेच उभी असलेल्या गाडीकडे जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चोरांनी दुकानातून मगाड्या मोबाईलचे बॉक्स रिकामे केले होते. सर्व सामान अस्ताव्यवस्त टाकले होते. सकाळी जेव्हा मालक नेहमीप्रमाणे दुकान उघडायला आला तेव्हा दुकानाचे कुलूप तुटल्याचे त्याच्या लक्षात आले.

यानंतर त्याने दुकानाची पाहणी केली. सर्व सामान गायब असल्याचे पाहताच त्याने तातडीने पोलिसांकडे याची तक्रार दाखल केली. तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावेळी पोलिसांना आणखी एका दुकानातून चोरी केल्याचे समजले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मात्र पोलिस चक्रावून गेले होते. या चोरट्यांनी थेट पंतप्रधान मोदींचा मास्क घालून चोरी केली होती. यामुळे त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.  तिसऱ्या एका दुकानातही त्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना कुलूप तोडता आले नाही.

व्हायरल व्हिडिओ

राजस्थान के भीलवाड़ा में चोर, नरेंद्र मोदी का मुखौटा लगाकर आए और दुकान से 40 मोबाइल चुराकर ले गए !! pic.twitter.com/jZWfdEjWcW — Sachin Gupta (@Sachingupta) June 30, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Sachingupta या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने आता हेच बघायचं बाकी होतं असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने साला चोर पण स्मार्ट झालेत असे म्हटले आहे. अशा विविध मजेशीर प्रतिक्रिया लोक देत आहेत.

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pm modi mask thief steals smartphones video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Theft Case
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…
1

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
2

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर
3

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर
4

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.