Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL

Pune Grand Tour ; पुणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची पुणे ग्रँड चॅलेंज टूर रंगली आहे. दरम्यान या चॅलेंज मध्ये एका ७० वर्षाच्या आजोबांनी सहभाग घेतला असून त्यांनी आपल्या स्फूर्तीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2026 | 09:40 AM
Pune Grand Tour Grandpa Cycling

Pune Grand Tour Grandpa Cycling

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा
  • वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Pune Grand Tour Viral Video : पुणे शहरात १९ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तब्बल ३५ देशांतील १७१ हून अधिक आंतरराष्ट्रीय सायकलपट्टूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचे पहिल्या टप्प्याचे आयोजन गुडलक ते सभांजी चौक या दरम्यान करण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यात हिंजेवाडी येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान हिंजेवाडील सायकलिंगमध्ये एका देशा सायकलपट्टूने लोकांचे लक्ष वेधले आहे. हा सायकलपट्टू २०-२४ वर्षाचा नव्हे तर ७० वर्षाचा तरुण आहे.

होय या स्पर्धेत आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर तरुणांना लाजवेल अशा उत्साहात एका पुणेरी आजोबांनी सहभाग घेतला आहे. या आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या स्पर्धेतील स्पर्धक हाय-टेक सायकली, प्रोफेशन गिअर्सच्या सायकली घेऊन उतरले असताना, या आजोबांनी आपल्या सायकलवर स्वार होऊन लोकांचे लक्ष वेधले आहे. आजोबांचा उत्साह पाहून लोक चकित झाले आहे. स्पर्धाकांनीकडूनही त्यांचे कौतुक होत आहे. आजोबांनी दाखवून दिले आहे की, वय तर केवळ आकडा असतो, तुम्ही इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही हवं ते साध्य करु शकता.

झाडांना श्वास घेताना कधी पाहिलं आहे का? पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला अद्भुत नजारा… पाहून तुम्हीही व्हाल थक्क; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

आजोबांचा सायकलिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत आहे. आजोबांची जिद्द, उत्साह, स्फूर्ती पाहून लोकांनी त्यांचे कौतुक केले आहे. सुमारे ४७३ किलोमीटरच्या या स्पर्धेत मुळशी, मावळ, सिंहगड आणि बारामची अशा कठीण मार्गाचा सावेश आहे. पण हे आव्हानं आजोबांनी स्वाकारले आहे. नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक करत International आप्पा, आप्पाचा विषय लई हार्ड आहे …., आजोबाला फुल सपोर्ट, आप्पा सगळ्यांना कोलून पुढे, आता बाबांची चर्चा होणार इंटरनॅटिनल मॅगझीन मध्ये… अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चुकीचा आरोप अन् व्यक्तीने जीवाची लावली बाजी, कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपवलं आयुष्य; पुन्हा एकदा तो Video झालाय Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pune grand tour challenge tour 2026 elderly cyclist video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Pune
  • Pune Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

झाडांना श्वास घेताना कधी पाहिलं आहे का? पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला अद्भुत नजारा… पाहून तुम्हीही व्हाल थक्क; Video Viral
1

झाडांना श्वास घेताना कधी पाहिलं आहे का? पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला अद्भुत नजारा… पाहून तुम्हीही व्हाल थक्क; Video Viral

चुकीचा आरोप अन् व्यक्तीने जीवाची लावली बाजी, कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपवलं आयुष्य; पुन्हा एकदा तो Video झालाय Viral
2

चुकीचा आरोप अन् व्यक्तीने जीवाची लावली बाजी, कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपवलं आयुष्य; पुन्हा एकदा तो Video झालाय Viral

लव्ह-जिहाद मुद्दा पुन्हा ऐरणीवर! सोयाबीन आहे सांगत मुस्लिम बॉयफ्रेंडने ब्राह्मण गर्लफ्रेंडला खाऊ घातलं चिकन, पाहून युजर्स भडकले
3

लव्ह-जिहाद मुद्दा पुन्हा ऐरणीवर! सोयाबीन आहे सांगत मुस्लिम बॉयफ्रेंडने ब्राह्मण गर्लफ्रेंडला खाऊ घातलं चिकन, पाहून युजर्स भडकले

भाजीवाल्याचा मुलगा झाला CRPF मध्ये भरती, धावत पळत आला अन् आईच्या मिठीतच फुटला अश्रूंचा बांध; Video Viral
4

भाजीवाल्याचा मुलगा झाला CRPF मध्ये भरती, धावत पळत आला अन् आईच्या मिठीतच फुटला अश्रूंचा बांध; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.