Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ती रक्कम अद्याप बनली नाही जी मला विकत घेईल”, राघव चड्डाचे जुने व्हिडिओज Viral; युजर्स संतापले म्हणाले, “कुत्रा… “

Raghav Chadha Viral Video : राघव चड्ढा यांनी 'आप' सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता सोशल मिडियावर त्यांच्या भाषणातील जुने क्लिप्स वेगाने व्हायरल होत आहेत. यात ते भाजप पक्षावर जोरदार टिका करताना दिसून आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 26, 2026 | 09:30 AM
"ती रक्कम अद्याप बनली नाही जी मला विकत घेईल", राघव चड्डाचे जुने व्हिडिओज Viral; युजर्स संतापले म्हणाले, "कुत्रा... "

"ती रक्कम अद्याप बनली नाही जी मला विकत घेईल", राघव चड्डाचे जुने व्हिडिओज Viral; युजर्स संतापले म्हणाले, "कुत्रा... "

Follow Us
Follow Us:
  • पक्ष बदलल्यानंतर त्यांच्या जुन्या वक्तव्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले.
  • पूर्वी केलेल्या टीकेमुळे लोकांमध्ये संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.
  • अनेकांनी सोशल मिडियावर अनफॉलो करत प्रतिक्रिया दिली.
राजकरणात नेहमीच राजकारणांची वक्तव्ये मोठी छाप ठेवून जातात. राजकारणत कधी काय घडून येईल ते सांगता येत नाही. मागील काही काळापासून सत्ताधारी पक्षात अनेक बड्या नेत्यांनी प्रवेश केला आहे आणि आता यात राघव चड्डा यांचे देखील नाव सामील झाले आहे. आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राघव चड्डा यांच्यावर अनेक टिका करण्यात आली. पूर्वी भाजपला गाढवांचा पक्ष म्हणून बोलणारे राघव चड्डा स्वत:च या पक्षात सामील झाले आहेत ही गोष्ट अनेकांसाठी धक्कादायक ठरली. यातच आता त्यांच्या जुन्या भाषणातील काही व्हिडिओ वेगाने शेअर होऊ लागले आहेत.

अबब! स्वागतासाठी नवरदेवाला घालण्यात आला १०० फूट लांब ५०० रुपयांच्या नोटांचा हार, राजस्थानच्या लग्नसमारंभातील Video Viral

पूर्वी ज्यांनी प्रामाणिकपणा, पक्षाप्रती निष्ठा आणि लाच न घेतल्याबद्दल धाडसी दावे केले तेच राघव चड्डा आता आपल्या पार्टीला सोडून दुसऱ्या पार्टीत सामील झाले आहे. यावरुन लोकांसध्ये संताप निर्माण झाला असून सोशल मिडियावर देखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जवळजवळ १ मिलियन लोकांनी त्यांना अनफाॅलो केलं आहे. यावरुनच हे स्पष्ट होते की लोकांना त्यांचा हा निर्णय फारसा आवडलेला नाही. अशातच आता सोशल मिडियावर राघव चड्डा यांच्या भाषणातील एक जुनी क्लिप व्हायरल झाली आहे ज्यात ते भाजप पक्षावर टिका करताना दिसून आले.

सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये, राघव चड्ढा असे म्हणताना दिसत आहेत की, आजपर्यंत असा पैसा निर्माण झालेला नाही, किंवा अशी व्यक्ती जन्माला आलेली नाही, जी मला, एका सामान्य माणसाला आणि अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला विकत घेऊ शकेल. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, ते भाजपवर टीका करताना म्हणतात की, ते वॉशिंग मशीनसारखे आहे त्यात एका भ्रष्ट व्यक्तीला टाका आणि दुसऱ्या बाजूने क्लीन चिट बाहेर येते. आणखी एका क्लिपमध्ये, ते स्पष्ट करतात की अरविंद केजरीवाल यांनी त्यांना राजकारणाच्या प्रत्येक टप्प्यावर शिकवले आणि घडवले. दरम्यान, प्रियांका गांधी यांचे एक जुने वक्तव्यही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या वॉशिंग मशीनची टिप्पणी करताना दिसत आहेत. आता या सर्व व्हिडिओजना सध्याच्या परिस्थितीशी जोडून राघव यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे.

खाकी वर्दीतला देवदूत! एस्कलेटवर बाळासह आईचा तोल गेला अन्…; पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ, थरारक Video Viral

हा व्हिडिओ @suresh.ahir.9250 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी यावर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “या माणसावर विश्वास नाही, तो भविष्यात आपले खास संबंधसुद्धा विकू शकतो”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याच्यासारखे लोक पैशासाठी स्वतःला विकणार नाहीत, स्वतःच्या स्वार्थासाठी ते घाणेरड्या गटारात तोंड घालून विष्ठा खायलाही तयार होतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आधी थुंकायचं आणि मग चाटायचं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Raghav chadha party switch viral old speech controversy users got angry viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • AAP
  • BJP
  • Raghav Chadha
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
1

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
2

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.