Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घराच्या छतावर दिसला दुर्मिळ पांढरा मोर, त्याच्या मनमोहक दृष्यांनी यूजर्स झाले मोहित; अद्भुत Video Viral

White Peacock Video : हिरव्या-निळ्या रंगाचा मोर तर आपण अनेकदा पाहिला असेल पण तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचा मोर पाहिला आहे का? अलिकडे इंटरनेटवर या दुर्मिळ मोराचा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 10, 2026 | 09:30 AM
घराच्या छतावर दिसला दुर्मिळ पांढरा मोर, त्याच्या मनमोहक दृष्यांनी यूजर्स झाले मोहित; अद्भुत Video Viral

घराच्या छतावर दिसला दुर्मिळ पांढरा मोर, त्याच्या मनमोहक दृष्यांनी यूजर्स झाले मोहित; अद्भुत Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एक अनोखे आणि लक्षवेधी दृश्य वेगाने व्हायरल होत आहे.
  • या व्हिडिओमुळे यूजर्समध्ये आश्चर्य आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
  • अनेकांनी या दृश्याच्या सौंदर्याचे कौतुक करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे नेहमीच अनेक मनोरंजक आणि लक्षवेधी दृष्ये शेअर केली जातात. तर काही असे व्हिडिओही शेअर होतात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसावा. अलिकडे असेच एक मनमोहक आणि आपले डोळे दिपवणारे दृष्य इथे शेअर झाले आहे ज्यात छतावर एक सुंदर पांढराशुभ्र मोर बसल्याचे दृष्य दिसून आले. मोर हा जगातील एक सर्वात सुंदर प्राणी मानला जातो. भारताचा तर तो राष्ट्रीय पक्षी आहे. अशात आपण आजवर हिरव्या आणि निळ्या रंगाचाच मोर अधिकतर पाहिला आहे पण नुकत्याच शेअर झालेल्या या व्हिडिओत तुम्हाला हिरवा नाही तर फार दुर्मिळ अशा पांढऱ्या मोराचे दृष्य पाहता येणार आहे.

पठ्ठ्यानं कारला ‘असं’ मॉडिफाय केलं की भले भले इंजिनियरही होतील फेल; गुजरातच्या या कारची होतेय जोरदार चर्चा, Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

मोराचे साैंदर्य इतके अद्वितीय होते की त्याला पाहताच लोकांची नजर त्याच्यावरुन हटलीच नाही. विचार करा जर लोकांना हिरवा-निळ्या मोराला पाहून आकर्षण वाटते तर जेव्हा पांढरा मोर त्यांच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया येईल. पांढरा मोर हा फार दुर्मिळ असून भारताबाहेरील देशात तो अधिकतर आढळून येतो. व्हिडिओत घराच्या छतावर मोर मोठ्या ऐटीत बसलेला दिसतो. त्याचा पिसार सुंदर हिरव्या रंगाने नटलेला असतो तर मानेपासूनचे शरीर हे पांढऱ्या रंगाचे असते. लोकांनी जेव्हा त्याला पाहिले तेव्हा ते थक्क झाले आणि अनेकांनी हे दृष्य आपल्या कॅमेरात टिपले. याचा व्हिडिओ जेव्हा सोशल मिडियावर शेअर करण्यात आला तेव्हा यूजर्स त्याला पाहून मोहित झाले आणि अनेकांनी हे दृष्य वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली. हा मोर नक्की कुठुन आला आणि यानंतर त्याचे काय झाले याची माहिती मात्र व्हिडिओत देण्यात आलेली नाही.

Viral News : …अन् फुकटात चहा प्या, गॅस टंचाईवर पुणेरी जुगाड; पाटी वाचून पोट धरुन हसाल

हा व्हिडिओ @mydigitaldiary.exe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘या छोट्याशा पठ्ठ्याने आज गच्चीवर आम्हाला आश्चर्यचकित केले.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “तो अत्यंत सुंदर आहे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो, सर्वकाळातील महानतम कलाकाराने साकारलेल्या अमूर्त कलेसारखा दिसतो.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही पहिलीच वेळ आहे की मी एक पांढऱ्या मोराला पाहत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rare white peacock sat on rooftop video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आता इन्फ्लुएन्सर्सची सुट्टी! धावत्या स्कॉर्पिओवर चढून आजीबाईंचा खतरनाक स्वॅग; VIDEO पाहून लोक म्हणाले…
1

आता इन्फ्लुएन्सर्सची सुट्टी! धावत्या स्कॉर्पिओवर चढून आजीबाईंचा खतरनाक स्वॅग; VIDEO पाहून लोक म्हणाले…

आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली ‘दांडी’; Vaibhav Sooryavanshi चा ‘तो’ व्हिडिओ तूफान Viral
2

आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली ‘दांडी’; Vaibhav Sooryavanshi चा ‘तो’ व्हिडिओ तूफान Viral

अगं बाई अरेच्चा! इवल्याश्या आगपेटीत मावली ५.५ मीटर लांबीची साडी, विणकराच्या पराक्रमाने नेटकरी थक्क; Video Viral
3

अगं बाई अरेच्चा! इवल्याश्या आगपेटीत मावली ५.५ मीटर लांबीची साडी, विणकराच्या पराक्रमाने नेटकरी थक्क; Video Viral

IND Vs ENG: चर्चा तर होणारच! शुभमन गिलने सामना जिंकला पण…; MS Dhoni चा व्हिडिओ Viral
4

IND Vs ENG: चर्चा तर होणारच! शुभमन गिलने सामना जिंकला पण…; MS Dhoni चा व्हिडिओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.