Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला वाचवा…’ सरकारी रुग्णालयात गर्भवतीचा आक्रोश, प्रसूतीदरम्यान मायलेकाचा मृत्यू; Video Viral

Rewa Hospital Video : मध्य प्रदेशच्या मेमोरीअल रुग्णालयात आई आणि नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रसूतीच्या काही तास आधीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून यात महिला रुग्णालयातून जाण्यासाठी विनवणी करताना दिसून आली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2026 | 09:19 AM
‘मला वाचवा...’ सरकारी रुग्णालयात गर्भवतीचा आक्रोश, प्रसूतीदरम्यान मायलेकाचा मृत्यू; Video Viral

‘मला वाचवा...’ सरकारी रुग्णालयात गर्भवतीचा आक्रोश, प्रसूतीदरम्यान मायलेकाचा मृत्यू; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • ‘मला वाचवा…’ महिलेचा VIDEO व्हायरल
  • प्रसूतीदरम्यान आई-बाळाचा मृत्यू
  • निष्काळजीपणाच्या आरोपानंतर दोन नर्स निलंबित
मध्य प्रदेशच्या रीवा शहरातील मेमोरीअल रुग्णालयात आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे, प्रसूतीआधी महिलेचा आधीच रुग्णालयात आक्रोश सुरु होता. मृत्यूनंतर संतापलेल्या कुटुंबाने रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन केले आणि वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप लावत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरणाची गंभीरता पाहता रुग्णालयाने दोन नर्सिंग अधिकाऱ्यांना निलंबित केलं असून या प्रकरणात चाैकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Nepal Flood Viral Video: पूराच्या थैमानातही लाजिरवाणी घटना; मृत महिलेचे कानातले काढण्याचा प्रयत्न, Video Viral

श्याम शाह मेडिकल काॅलेजशी संलग्न असलेले संजय गांधी हाॅस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. मंगवान येथील रहिवासी असलेल्या कल्पना मिश्रा यांना २५ ऑगस्टच्या रात्री प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे, २६ ऑगस्ट रोजी रात्री ऑपरेशन करुन डिलिव्हरी करण्यात आली. त्यांनी दावा केला आहे की, महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. यासोबतच रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या डाॅक्टर आणि अन्य स्टाफने त्यांच्यासोबत चुकीचे वर्तन केल्याचाही दावा केला गेला. प्रसूतीआधीचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून यात गरोदर महिला आक्रोश करताना दिसून आली. व्हिडिओची अद्याप अधिकृतरित्या पुष्टी करण्यात आली नसून या घटनेमुळे रुग्णालयाच्या व्यावस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणात कुटुंबाच्या संमंतीने महिलेवर शवविच्छेदन करण्यात आले असून रुग्णालयातील दोन नर्सिंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकाराच्या चाैकशीसाठी आता एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. महिला आणि मुलाच्या मृत्यूचे खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि तपास अहवालांनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. “बाबू, आम्हाला वाचव, ते आम्हाला मारून टाकतील” हा व्हिडिओ तिच्या मृच्यूच्या काही तास आधीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. रुग्णालयातून जाण्यासाठी ती यात विनंती करताना दिसते. कुटुंबाने महिलेच्या मृत्यूला रुग्णालयाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे सांगितले.

Heartbreaking: A 25 year old woman Kalpana Mishra died with her newborn during her first delivery at Gandhi Memorial Hospital in Rewa home district of MP Deputy CM and Health Minister Rajendra Shukla. शब्द: “ऐ बाबू हमको बचा लो ये हमको मार डालेंगे “🙏 A video shows her crying… pic.twitter.com/Hq8oPNXiWh — Ramesh Speaks (@rameshofficial0) August 27, 2026

Viral Video: न भूतो न भविष्यति लग्न! टॉयलेट पेपरचा ड्रेस अन् कॉफी स्टिक्सचा बुके घेऊन कपलने आकाशातच धरला संसार

व्हायरल व्हिडिओ

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे ज्यात महिला प्रसूतीआधी स्वत:ला वाचवण्याची विनंती करु लागली. तिच्या आधीच ध्यानात आले होते की, पुढे जाऊन तिच्या जीवाचे काहीतरी बरेवाईट होऊ शकते. व्हिडिओमध्ये महिला म्हणते की, ” बाबू, आम्हाला वाचव, ते आम्हाला मारून टाकतील”. हा व्हिडिओ मृत्यूच्या काही तास आधीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. महिलेच्या मृत्यूला रुग्णालयातील निष्काळजीपणा जबाबदार ठरल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.

Web Title: Rewa government hospital kalpana mishra pregnant woman newborn death viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • madhya pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
1

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
3

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
4

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.