Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिया हो बिहार के लाला! मतदान करण्यासाठी लालू यादवांचा उमेदवार म्हशीवर बसला अन्….; Video Viral

Bihar Assembly Elections 2025: बिहारमध्ये  121 विधानसभा जागांसाठी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये एकूण 1314 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2025 | 04:04 PM
जिया हो बिहार के लाला! मतदान करण्यासाठी लालू यादवांचा उमेदवार म्हशीवर बसला अन्....; Video Viral

जिया हो बिहार के लाला! मतदान करण्यासाठी लालू यादवांचा उमेदवार म्हशीवर बसला अन्....; Video Viral

Follow Us
Follow Us:

बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान 
14 तारखेला जाहीर होणार निकाल 
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 तारखेला होणार

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी (6 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. १२१ जागांसाठी मतदान सुरू आहे. बिहारमध्ये  121 विधानसभा जागांसाठी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये एकूण 1314 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात 1192 पुरुष तर 122 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील 102 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर 19 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. दरम्यान मतदानाच्या दिवशी एका उमेदवाराने केलेली कृती प्रचंड व्हायरल झाली आहे.

बिहारच्या वैशाली जिल्ह्यात देखील आज मतदान सुरू आहे. या जिल्ह्यातील एका उमेदवाराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. वैशाली जिल्ह्यातील भगवानपुर मतदारसंघातील आरजेडी नेता चक्क म्हशीवर बसून मतदानासाठी आल्याचे दिसून आले. आरजेडी पक्षाचे उमेदवार केदार प्रसाद यादव हे चक्क म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आले होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काय म्हणाले उमेदवार केदार प्रसाद यादव?

पाच वर्षांनी लोकशाहीचा उत्सव आला आहे. आज सर्वांनी मतदान केले पाहिजे.  शेतकरी असल्याने मी आज म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आलो. मी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करतो.

Vaishali: RJD नेता केदार प्रसाद यादव भैंस पर चढ़कर निकले वोट देने.. #ElectionCommission #BiharElection2025 pic.twitter.com/97lRuo4KvV — Arpit shukla ✍🏽 (@JournoArpit) November 6, 2025

भारत एक कृषीप्रधान देश आहे. आम्ही शेतकरी आहोत. यासाठी मी म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आलो. केदार प्रसाद यादव यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात

पहिल्या टप्प्यात एकूण ३७.५१३ दशलक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १९.८३५ दशलक्ष, ३२५ पुरुष, १७.६७ दशलक्ष, २१९ महिला आणि ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर अपंग आणि वृद्ध मतदारांसाठी विशेष सुविधाही देण्यात आल्या आहेत. ३२२०७७ अपंग मतदार आणि ५३१४२३ ज्येष्ठ नागरिक मतदार (८० वर्षांवरील ५२४6८७ मतदार आणि १०० वर्षांवरील ६७३६ मतदारांसह) आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Bihar Election Voting Day 2025 : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार रिंगणात

मतदानाच्या पहिल्या टप्प्यात ७३७७६५ मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. यापैकी बहुतेक १८-१९ वयोगटातील तरुण मतदार आहेत. त्याच वेळी, १८ ते ४० वयोगटातील १९६२७३३० तरुण मतदार या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ३७.५ दशलक्ष १३,३०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १.९८ कोटी ३५,३२५ पुरुष, १.७६ कोटी ७७,२१९ महिला आणि ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बिहारमध्ये किती जागांवर होणार मतदान?

    Ans: आज बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 121 जागांसाठी मतदान सुरू आहे.

  • Que: काय म्हणाले उमेदवार केदार प्रसाद यादव?

    Ans: पाच वर्षांनी लोकशाहीचा उत्सव आला आहे. आज सर्वांनी मतदान केले पाहिजे.  शेतकरी असल्याने मी आज म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आलो. मी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करतो.

  • Que: आरजेडी उमेदवाराने काय केले?

    Ans: आरजेडी उमेदवार केदार प्रसाद यादव चक्क म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आले होते.

Web Title: Rj candidane kedar prasad yadav sit on buffalo reach for voting in bihar assembly elections viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Bihar Elections 2025
  • RJD
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.