Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral

Theater Video Viral : अबब! थिएटरमध्ये असा अनोखा प्रकार घडला ज्याने फक्त प्रेक्षकांनाच नाही तर यूजर्सनाही हैराण केलं. चित्रपट पाहत असतानाच अचानक स्क्रिन फुटली आणि त्यातून एका चारचाकीने थिएटरमध्ये प्रवेश घेतला. या घटनेने प्रेक्षक इतके घाबरले की थिएटरमध्ये गोंधळाचे वातवरण निर्माण झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2026 | 09:00 AM
अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ... प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ... प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • चित्रपट पाहत असताना अचानक घडलेल्या एका घटनेने प्रेक्षकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
  • व्हायरल व्हिडिओतील दृश्यांमुळे हा प्रकार खरा आहे की एडिटेड, यावर सोशल मिडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
  • काही यूजर्सनी याला भन्नाट प्रँक म्हटले, तर काहींनी या दृश्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तुम्ही चित्रपटांमध्ये चारचाकीला पोस्टर फाडून हिरोची धमाकेदार एंट्री होताना अनेकदा पाहिलं असेल पण हे दृष्य सत्यात घडताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की, अलिकडे या अजब दृष्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे जो इंटरनेटवर जोरदार व्हायरल देखील होत आहे. ही घटना एका थिएटरमध्ये घडून आली ज्यानंतर तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

“तेरा ध्यान किधर है”, व्हायरल तरुणाचं गुपित उघडलं, डेटिंग ॲपवर एकीसोबत फ्लर्ट, तर दुसरीला थिएटरमध्ये केलं प्रपोज, Chats Viral

साधारणपणे चित्रपटातील काही थरारक आणि मनोरंजक सीन्स पाहून लोक थक्क होतात पण या व्हिडिओत मात्र थिएटरमध्येच एक वेगळा सिनेमा दिसून आला. व्हिडिओमध्ये चित्रपटातील सीन सत्यात उतरताना दिसला ज्याला पाहून सर्वच घाबरले आणि थिएटरमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. आता यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका थिएटरमधील दृष्य दिसले. प्रेक्षक आपआपल्या सीट्सवर बसून चित्रपटाचा आनंद लुटत होते आणि याचवेळी असेकाही घडले ज्याने सर्वांनाच धडकी भरवली. थिएटरमधील स्क्रिनवर आपल्याला चित्रपटातील एक सीन दिसतो. यात एक चारचाकी रस्त्यावरुन वेगाने धावत असते आणि पुढच्याच क्षणी स्क्रिन फोडून एक स्कॉर्पिओ थिएटरमध्ये एंट्री घेते. गाडीला असं अचानक आत आल्याचं पाहून प्रेक्षक घाबरतात आणि तिथे पळापळ सुरु होते. त्यांच्यासाठी हा कधीही न विसरता येणारा क्षण होता. काही लोक हैराण होऊन हे दृष्य पाहत असतात तर काही आपला जीव वाचवून तिथून पळत असतात. व्हिडिओतील हे दृष्य कोणत्या चित्रपटाहून कमी नाहीये पण हे सत्यात घडले की नाही किंवा जर खरंच हे घडलं तर ते कोणत्या थिएटरमध्ये घडून आलं यासंबंधित कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

राष्ट्रीय पक्ष्यासोबत क्रुरता! अपघातानंतरही लोकांना मोराच्या जीवाची नाही तर पंखांची लालसा, Viral Video पाहून यूजर्स संतापले

व्हायरल व्हिडिओ @mojopatrakar नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आएका थरारक प्रँकदरम्यान, प्रत्यक्ष महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीने सिनेमाचा पडदा फोडून आत प्रवेश करताच, प्रेक्षकांनी धक्क्याने किंचाळी फोडली’. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या दृष्यांवर प्रश्न उपस्थित करत घटनेवर आपले मत व्यक्त केले. काहींनी हे दृष्य खरे नसून एआयच्या मदतीने तयार केल्याचे म्हटले तर काहींनी मस्करीत म्हटलं की, लोक 4D एक्सपिरियंस घेऊन आले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Scorpio breaks cinema screen and enters theatre video goes viral marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Scorpio
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
1

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
2

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
3

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
4

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.