Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?’ गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; सोनम वांगचुक आंदोलनावरूनही केली टीका

दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून एसटी कामगार संघटनेचे नेते गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या भावनांचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली.

  • By विवेक
Updated On: Jul 17, 2026 | 04:48 PM
'राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?' गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबो

'राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?' गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबो

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून गुणरत्न सदावर्तेंची तीव्र टीका
  • ‘राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?’ म्हणत मनसेप्रमुखांवर निशाणा
  • अमित ठाकरे आणि टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावरही साधला हल्लाबोल
 

दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी कामगार संघटनेचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर आणि मनसेवर जोरदार टीका केली.

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर टीका

सदावर्ते म्हणाले की, “सोनम वांगचुक यांचे आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या आणि वैद्यकीय परीक्षांच्या भावनांचा वापर करून ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ करण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी संविधानाच्या चौकटीत राहूनच आंदोलन झाले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “भारतीय संविधान आणि सीबीआयवर सोनम वांगचुक यांचा विश्वास नाही का?” तसेच मरेपर्यंत उपोषण करण्याची भूमिका संविधानाच्या चौकटीत योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’

‘राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?’

राज ठाकरे यांच्यावर टीका करत सदावर्ते म्हणाले, “नीट पेपरफुटीप्रकरणी सोनम वांगचुक आणि राज ठाकरेंना तपास अधिकारी करायचं का? ढोबळ भाषेत सांगायचं तर, राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?” ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे आता वाजंत्रीवाल्यासारखे प्रत्येक आंदोलनात भूमिका घेत आहेत. त्यांच्या मते, पेपरफुटीचा तपास यंत्रणा करत असताना त्यावर विश्वास ठेवायला हवा.

अमित ठाकरेंवरही निशाणा

सदावर्ते यांनी अमित ठाकरे यांच्यावरही टीका केली. “टीईटी पेपरफुटीसारख्या महत्त्वाच्या विषयावर बोलले असते तर अधिक प्रगल्भ वाटले असते,” असे ते म्हणाले. तसेच मनसे हा आता कौटुंबिक पक्ष बनल्याचा आरोप करत त्यांनी अमित ठाकरेंच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून सुनेत्रा पवार नाराज? सुनील तटकरे यांनी दिलं स्पष्ट उत्तर

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज विसावा दिवस

देशाचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या अनिश्चितकालीन उपोषणाचा आज विसावा दिवस आहे. तर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 27 वा दिवस आहे. सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांनी या आंदोलनाच्या माध्यतून देशातील शिक्षण सुधारणेसाठी आणि पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे.

Web Title: Gunratna sadavarte slams raj thackeray over sonam wangchuk protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Gunratna Sadavarte
  • raj thackeray
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Cockroach Janata Party News: सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशानंतर CJP ची मोठी माघार; ५ सप्टेंबरचा मोर्चा रद्द
1

Cockroach Janata Party News: सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशानंतर CJP ची मोठी माघार; ५ सप्टेंबरचा मोर्चा रद्द

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी
2

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी

‘… तर त्याच अंदाजात प्रत्युत्तर देऊ’; भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले
3

‘… तर त्याच अंदाजात प्रत्युत्तर देऊ’; भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले

Shweta Tiwari: श्वेता तिवारीला अपशब्द बोलणाऱ्याला मनसेचा दणका; ३ दिवसांत माफीपत्र, अभिनेत्रीने मानले राज ठाकरेंचे आभार
4

Shweta Tiwari: श्वेता तिवारीला अपशब्द बोलणाऱ्याला मनसेचा दणका; ३ दिवसांत माफीपत्र, अभिनेत्रीने मानले राज ठाकरेंचे आभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.