Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुरुंगाच्या भिंतीही अडवू शकल्या नाहीत बहिणीचं प्रेम! सोनीपत जेलमध्ये भावाच्या मनगटावर सजली राखी; भावूक Video Viral

Video Viral : रक्षाबंधनानिमित्त हरियाणातील सोनीपत कारागृहात भावंडांचा भावूक मिलाफ पाहायला मिळाला. कडेकोट सुरक्षेत बहिणींनी तुरुंगात जाऊन भावांच्या मनगटावर राखी बांधली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2026 | 02:21 PM
तुरुंगाच्या भिंतीही अडवू शकल्या नाहीत बहिणीचं प्रेम! सोनीपत जेलमध्ये भावाच्या मनगटावर सजली राखी; भावूक Video Viral

तुरुंगाच्या भिंतीही अडवू शकल्या नाहीत बहिणीचं प्रेम! सोनीपत जेलमध्ये भावाच्या मनगटावर सजली राखी; भावूक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तुरुंगात भावांच्या मनगटावर सजली राखी
  • बहिण-भावाच्या भेटीत अश्रू अनावर
  • कडेकोट सुरक्षेत रक्षाबंधनाचा सण साजरा
भावा-बहिणीच्या सणानिमित्त हरियाणातील सेनीपत जिल्ह्यातील तुरुंगात रक्षाबंधन साजरा करण्यात आला. भावाला राखी बांधण्यासाठी सर्व बहिणी पोलिस स्टेशनला दाखल झाल्या आणि तिथेच सण साजरा करण्यात आला. भावाला राखी बांधताना कधी बहिणीला अश्रू अनावर झाले तर कधी भावाच्या डोळ्यांत पाणी आले. तुरुंगाच्या चार भिंतीही भावा-बहिणीच्या प्रेमाला रोखू शकले नाही आणि पोलसांसमोरच सणाचा अनोखा आनंद लुटण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर आता चांगलाच व्हायरल होत आहे.

VIDEO : ‘आधी भारतीय, मग मराठी’; प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी रिक्षाचालकाची धडपड, हिंदीच्या ओळी लिहून शिकतोय मराठी

काय दिसलं व्हिडिओत?

बऱ्याच काळापासून भावाचा चेहरा न पाहिलेल्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावाची भेट घेता आली. तुरुंगातच त्यांनी भावाची भेट घेतली, त्याची विचारपूस केली आणि टिळक लावत त्याच्या मनगटावर राखी बांधली. ही राखी म्हणजे भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. ही घटना आपल्यासाठी लहान असली तरी अनेक महिने भावांना न भेटणाऱ्या बहिणींसाठी एक आठवणीचा क्षण होती. व्हिडिओत काही बहिणी भावाच्या भेटीने आनंदात रडताना दिसल्या तर काही भावांच्या डोळ्यांतून बहिणींना पाहून आनंदाश्रू वाहताना दिसले.

सेनीपत कारागृहाने रक्षाबंधनानिमित्त तुरुंगात विशेष व्यावस्था करुन ठेवली होती. बहिणींसाठी तुरुंगात आरतीचे ताट, टिळक लावण्यासाठी कुंकु तर मिठाईचीही सोय करण्यात आली होती. सर्वांनी परंपेरनुसार, भावाचे औक्षण केले, त्याला टिळक लावला, भावाच्या मनगटावर राखी बांधली आणि मिठाई खाऊ घालत नात्यातील गोडवा वाढवला. दरम्यान हे सर्व करतानाही अधिकाऱ्यांनी सुरक्षेचीही खास काळजी घेतली होती. सुरक्षा तपासणीनंतरच बहिणींना जेलच्या आत प्रवेश देण्यात आला. रक्षाबंधनासाठी कारागृहाच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बहिणींना त्यांच्या भावांना भेटण्याची आणि राखी बांधण्याची परवानगी देण्यात आली होती.

Raksha Bandhan took an emotional turn at Lajpore Jail in Surat 💔 😭 pic.twitter.com/8nskmCRc1z — Sunil Goriya (@Sunil_Goriyaa) August 28, 2026

‘मला वाचवा…’ सरकारी रुग्णालयात गर्भवतीचा आक्रोश, प्रसूतीदरम्यान मायलेकाचा मृत्यू; Video Viral

सेनीपत कारागृहातील रक्षाबंधनाचे हे दृष्य भावा-बहिणाच्या नात्यातील भावनिक सार दाखवून देते. अशा प्रकारे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतही रक्षाबंधनाचा सण भावंडांसाठी भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. जेलच्या भिंती आणि सलाखाही भावा-बहिणीच्या प्रेमाला रोखू शकल्या नाहीत, हेच या क्षणांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Web Title: Sonipat jail raksha bandhan sisters tie rakhi brothers emotional video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Haryana
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
1

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
3

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
4

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.