Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral

Accident Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही भयावह अपघातांचेही व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक अंगावर काटा आणणार व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 30, 2025 | 07:24 PM
speeding car lost control and see what happend terrifying video goes viral

speeding car lost control and see what happend terrifying video goes viral

Follow Us
Follow Us:
  • कार अपघाताच भयावह व्हिडिओ व्हायरल
  • भरधाव वेगात कार चालवली अन्..
  • तरुणी कारमधून बाहेरत फेकली गेली अन्…
Car accident Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. तर कधी भयावह अपघाताचे (Accident Video) देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भयावह अपघाताचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामध्ये एका तरुणीला भरधाव वेगात कार चालवणे महागात पडलं आहे. यामुळे तिच्या गाडीचा चकणा-चूर झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका कार वाऱ्याच्या वेगाने येत आहे. कार अचानक एका खांबाला धडकते. चालकाचे नियत्रंण सुटल्याने कार एवढ्या जोरता धडकते की तरुणी गाडीतून बाहेर हवेत फेकली जाते. तर कारचे तुकडे-तुकडे होतात. हा व्हिडिओ पाहून बघणाऱ्यांचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. सुदैवाने तरुणीला कोणतीही गंभीर दुखापत झाले नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण कार हवेत तीन वेळी पलटूवन जोरात आदळेत, ज्यामुळे कारच्या खिडक्या, दारे सर्वकाही तुटून पडते. कार जमिनीवर धाडकन आदळते. ही घटना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली याची माहिती मिळालेली नाही. पण या घटनेने वाहतूकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहेत हे स्पष्ट होते.

स्टंट बहाद्दरांचा नवा प्रताप! एका स्कूटीवर पाच जण; चौघे खाली तर एक वर; गाडीवरच्या कसरतीची Video Viral

व्हायरल व्हिडिओ

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  इनस्टाग्रामवर @sunil_hathrasi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यापूर्वी देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका करा ड्रायव्हर झोपून आरामात गाडी चालवत होता. (Man Sleeping While Driving Truck) अलीकडे या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भरधाव वेगात गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे, चूकीच्या दिशेने जाणे, तसेच गाडी चालवताना स्टंटबाजी अशा अनेक कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे.

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Speeding car lost control and see what happend terrifying video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 07:24 PM

Topics:  

  • accident video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!
1

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
2

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
3

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
4

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.