पॅसिफिक महासागरात एक हटके आणि विलक्षण जीव सापडला आहे. यांचा शोध शास्त्रज्ञ करत आहेत. एका विचित्र जलचराचा व्हिडिओ अलीकडेच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. ऑडली टेरिफायिंग नावाच्या ट्विटर हँडलने हे फुटेज शेअर केले आहेत.
Mysterious fish found swimming in Pacific Ocean pic.twitter.com/ObP6cHP7Vu — OddIy Terrifying (@OTerrifying) November 24, 2022






