Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत स्मशानात थांबायचा… श्वानाच्या निधनाने गाव हळहळलं, भावपूर्ण निरोपाचा Video Viral

Stray Dog Funeral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून संतापाची लाट उसळते, तर काही व्हिडिओ हे अत्यंत हृदयस्पर्शी असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 15, 2026 | 02:01 PM
Dog

Dog

Follow Us
Follow Us:
  • एका भटक्या श्वानाला निरोप देण्यासाठी अख्ख गाव रस्त्यावर उतरलं
  • कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
  • व्हिडिओ व्हायरल
Stray Dog Funeral Video : सध्या सोशल मीडियावर असाच एक भावनिक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका भटक्या श्वानासाठी संपूर्ण गाव जमा झाले आहे. या श्वानाचा मृत्यू झाला असून त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी मानाने त्याची अंत्ययात्रा काढली आहे. यामागचे कारण जाणून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय कारण आहे जाणून घेऊयात.

पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडलं अन् पत्नीने केला हाय व्होल्टेज ड्रामा, एकामागून एक कानशिलात हाणली… Video Viral

काय आहे कारण?

प्राण्यांमध्ये सगळ्यात ईमानदार हा कुत्रा मानला जातो. त्याचं माणसासोबतचं नातं नेहमीच थक्क करणारं असते. असेच राजस्थानच्या ब्यावर जिल्ह्यातील राजियावास गावातील एक श्वानाबाबत अत्यंत भावूक घटना समोर आली आहे. गावात राहणाऱ्या डॉग-सा नावाच्या एका भटक्या श्वानाच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळले आहे.  या श्वानाला गावकऱ्यांनी एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे अखेरचा निरोप दिला आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉग-सॉ हा भटका कुत्रा नव्हता. गावात जेव्हा-कोणी कोणाचेही निधन व्हायचे तेव्हा तो न चुकता त्यांंच्या घरी जायचा. त्यांच्या अंतयात्रेत शांतपणे माणसांसोबत स्मशानभूमीपर्यंत चालायचा. दु:खाच्या कठीण प्रसंगी, त्याची शांती लोकांना भावनिक आधार द्यायची. यामुळे तो सगळ्या गावकऱ्यांचा लाडका बनला होता.

५ जानेवारीला या श्वानाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला अ्न त्याच्या मृत्यूची बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या मृत्यूने पूर्ण गावावर शोककळा पसरली. यानंतर सर्व गावकऱ्यांनी मिळून गावचे सरपंच बृजपाल यांच्या नेतृत्त्वाखाली हिंदू परंपरेनुसार, भव्य अंत्ययात्रा काढली. त्याला एखाद्या माणसाप्रमाणेच सन्मा देण्यात आला. केवळ अंत्यसंस्कारचा नाही, तर त्याच्या आत्माच्या शांतीसाठी जेवणाचे आयोजनही करण्यात आले.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @beawarfever या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तर The Better India ने हा संवेदनशील आणि माणुसकीचा प्रयत्न देणारी घटना लोकांपर्यंत पोहोचवली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या अनोख्या अंत्ययात्रेची आणि गावकऱ्यांचीय माणुकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

स्पेसमधून कशी दिसते पृथ्वी? प्रकाश आणि चंद्राचा लपंडाल… अद्भूत दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Stray dog funeral village emotional video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Dog
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
1

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
2

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
3

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
4

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.