Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपूर्ण कुत्रा समाज घाबरलेला आहे! व्यक्तीवर भुंकताच त्याने श्वानासोबत असं काही केलं की… पाहून यूजर्सही चक्रावले; Video Viral

Man VS Dog : श्वानांच्या संपूर्ण टोळीवर भारी पडला एक माणूस! रस्त्यावरुन जाताना भटक्या कुत्र्या्ंच्या टोळीने व्यक्तीवर हल्ला केला. पण तो घाबरला नाही तर निडरतेने त्याने श्वानाला पकडले आणि गरागरा फिरवतच त्याला जन्माची अद्दल घडवली.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2026 | 03:53 PM
संपूर्ण कुत्रा समाज घाबरलेला आहे! व्यक्तीवर भुंकताच त्याने श्वानासोबत असं काही केलं की... पाहून यूजर्सही चक्रावले; Video Viral

संपूर्ण कुत्रा समाज घाबरलेला आहे! व्यक्तीवर भुंकताच त्याने श्वानासोबत असं काही केलं की... पाहून यूजर्सही चक्रावले; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • रात्रीच्या वेळी रस्त्यावर घडलेला एक अनपेक्षित प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.
  • काही सेकंदांतच परिस्थिती पूर्णपणे बदलल्याने पाहणारेही अवाक् झाले.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
भटक्या कुत्र्यांचा वावर देशात फार वाढला आहे. रात्रीच्या वेळी तर यांचा सुळसुळात अधिक वाढतो. जवळपास प्रत्येक रस्त्यावर आपल्याला श्वानांची टोळी दिसून येते. काही श्वान हे शांत असतात पण काही विनाकराण आपल्या अंगावर भुंकतात आणि चावा देखील घ्यायला येतात. अशीच एक घटना व्हिडिओमध्ये एका तरुणासोबत घडताना दिसून आली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात कुत्रा माणसावर नाही तर माणूस कुत्र्यावर भारी पडला. श्वानाने व्यक्तीवर भुंकताच त्याने प्राण्याला पकडून असे रात्रीचे तारे दाखवले की पाहणारे पाहतच राहिले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

इस प्यार को क्या नाम दू? ट्रेनखाली रेल्वे रुळावर जोडपं प्रेम करण्यात मग्न, तितक्यात गाडी सुरु झाली अन्… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओतील दृष्यात दिसते की, एक माणूस शांतपणे रस्त्यावरुन जात आहे. वेळा रात्रीची असते ज्यामुळे रस्त्यावर श्वानांचा ग्रुप ऑन ड्यूटीवर असल्याप्रमाणे फिरत असतो. श्वानांच्या टोळीला जसा माणूस जाताना दिसतो ते सक्रिय होतात आणि धावत पळत व्यक्तीवर हल्ला करायला सुरुवात करतात. पण व्हिडिओतील व्यक्तीही काही कमी नसतो. तो कुत्र्यांच्या टोळीला घाबरत नाही तर त्यातीलच एका श्वानाला पकडतो आणि त्याला गरागरा फिरवायला सुरुवात करतो. त्याच्या या कृतीने सर्व श्वान त्याच्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहू लागतात. तर गरागरा फिरवला जाणारा कुत्राही माणसाला चांगलाच घाबरतो. व्हिडिओच्या शेवटी व्यक्ती कुत्र्याला गरागरा फिरवून जमिनीवर सोडताना दिसतो ज्यानंतर तिथून कुत्र्यांची टोळी पळून जाते.

Bro in danger ❌ Bro is danger ✅😭 पूरे कुत्ता समाज में डर का माहौल है 😂 pic.twitter.com/ODDUL9Qzve — Niharika Bhardwaj (@NiharikaHindu) May 28, 2026

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल

व्हिडिओ नक्की कुठला आहे याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही पण इंटरनेटवर व्यक्तीचा हा प्रताप आता चांगलाच व्हायरल होतोय. लोकांनी व्यक्तीचे काैतुक करत म्हटले की शेरलाही सव्वाशेर मिळाला. घटनेचा व्हिडिओ @NiharikaHindu नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘संपूर्ण कुत्रा समाज घाबरलेला आहे’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हा तर मोठा खिलाडी निघाला”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता कुत्रे पुन्हा कधीच जवळ येणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आक्रमण हीच सर्वोत्तम बचावाची रणनीती आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Stray dogs chased man at night but what happened next left everyone stunned video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • dog viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

इस प्यार को क्या नाम दू? ट्रेनखाली रेल्वे रुळावर जोडपं प्रेम करण्यात मग्न, तितक्यात गाडी सुरु झाली अन्… Video Viral
1

इस प्यार को क्या नाम दू? ट्रेनखाली रेल्वे रुळावर जोडपं प्रेम करण्यात मग्न, तितक्यात गाडी सुरु झाली अन्… Video Viral

भरदिवसा भंयकर प्रकार! आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…; तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण, संतापजनक VIDEO VIRAL
2

भरदिवसा भंयकर प्रकार! आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…; तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण, संतापजनक VIDEO VIRAL

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल
3

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल

काही सेकंदातच लखपतीतून झाला भिकारी! माणूस फोन वापरण्यात बिजी, चोराने बॅगेतून केली 5,50,000 रुपयांची लूट; Video Viral
4

काही सेकंदातच लखपतीतून झाला भिकारी! माणूस फोन वापरण्यात बिजी, चोराने बॅगेतून केली 5,50,000 रुपयांची लूट; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.