Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्ट अटॅक समजून दिला चुकीचा CPR; बेशुद्ध शिक्षिकेच्या दोन बरगड्या तुटल्या; घटनेचा Video Viral

Video Viral : रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या एका शिक्षिकेला हृदयविकाराचा झटका आल्याचा गैरसमज झाला. मदतीसाठी धावलेल्या लोकांनी तिला CPR दिला, मात्र तो चुकीच्या पद्धतीने दिल्याने महिलेच्या दोन बरगड्या तुटल्याचे समोर येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 02, 2026 | 01:53 PM
हार्ट अटॅक समजून दिला चुकीचा CPR; बेशुद्ध शिक्षिकेच्या दोन बरगड्या तुटल्या; घटनेचा Video Viral

हार्ट अटॅक समजून दिला चुकीचा CPR; बेशुद्ध शिक्षिकेच्या दोन बरगड्या तुटल्या; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बेशुद्ध पडलेल्या महिलेला हार्ट अटॅक समजून उपस्थितांनी CPR देण्यास सुरुवात केली.
  • रुग्णालयात तपासणीनंतर चुकीच्या CPR मुळे दोन बरगड्या तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा.
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर CPR प्रशिक्षण अनिवार्य करण्याची मागणी करत नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
अनेकदा नकळत आपल्याकडून अशा काही चुका होतात ज्यांचा त्रास इतरांना सहन करावा लागतो. अलिकडे अशीच एक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओतील दाव्यानुसार, एक महिला शिक्षिका दुचाकीवरुन जात असताना अचानक रस्त्यातच ती बेशुद्ध पडली. महिला रस्त्यावर बेशुद्ध पडल्याचे पाहून लोकांना वाटले की तिला हृदयविकाराचा झटका आला आहे. या संभ्रमामुळेच पुढे भलताच प्रकार घडून आला ज्याचा त्रास महिलेला पुढे जाऊन भोगावा लागला. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

रेल्वेच्या सीटवर बकरी तर प्लॅटफाॅर्मवर म्हशींचा कळप, Viral Video तील दृष्यांनी उडवले सर्वांचे होश

नक्की काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही मध्य प्रदेशच्या कैलारस परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात काही लोक एकत्र वर्तुळ करुन उभे असल्याचे असते. जमावाच्या मधोमध एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. ती पडताच, जवळचे लोक तिच्या मदतीसाठी धावून येतात. अनेकांना वाटतं की, हृदयविकाराच्या झटक्यामुळे महिला बेशुद्ध पडली असावी ज्यामुळे लोक तिच्या प्राथमोपचार करायला सुरुवात करतात. व्हिडिओमध्ये काहीजण तिला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसतात तर एक व्यक्ती सीपीअर देऊन तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आता सीपीआर हा तेव्हा दिला जातो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय धडकणे थांबते किंवा श्वासोच्छ्वास बंद होते.

महिलेला खरंतर हृदयविकाराचा झटका आला नव्हताच आणि जो सीपीआर तिला देण्यात आला तो देखील चुकीच्या पद्धतीत देण्यात आला होता. परिणामी महिलेला रुग्णालयात दाखल करताच सीपीआरमुळे तिच्या दोन बरगड्या तुटल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच आता यूजर्स या प्रकारावर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहीजण सीपीआर देणाऱ्या व्यक्तीवर टिका करत आहेत तर काहीजण त्याची बाजू घेत आहेत. सीपीआर चुकीचा दिला पण त्यामागील भावना चुकीची नव्हती असे काहींचे मत आहे.

चक्कर आने से गिरी शिक्षिका को हार्ट अटैक समझकर CPR दिया गया, जिससे उनकी दो पसलियां टूट गईं। मध्य प्रदेश के कैलारस में शिक्षिका ललिता गर्मी के कारण स्कूटी से गिर गईं। वहां मौजूद दो युवकों ने उन्हें हार्ट अटैक समझकर लगातार CPR देना शुरू कर दिया। अस्पताल में जांच के बाद डॉक्टरों… pic.twitter.com/TUitiOzuXn — Mandeep RajBhar (@MandeepRajBhar9) July 31, 2026

‘बेटा मी गेल्यानंतर रडू नकोस’, कॅन्सरग्रस्त वडिलांनी मुलाला म्हटलं काही असं… Viral Video पाहून यूजर्स झाले भावूक

या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप जास्त चर्चेत असून व्हिडिओला आतापर्यंत २ मिलियनहून अधिकचे व्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “त्यांनी आधी त्या बाईला काय झालं होतं ते तपासायला हवं होतं. तिची हाडं विनाकारण मोडली होती. वाईट गोष्ट नेहमी घाईघाईत घडते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ज्याने कोणी हे केले तो शत्रू असू शकत नाही. निदान त्याने प्रयत्न तरी केला… नाहीतर, लोक फक्त हा तमाशा बघत बसले असते. चांगले आणि वाईट दोन्ही घडणारच”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “शाळा/महाविद्यालयांमध्ये सीपीआरचे प्रशिक्षण अनिवार्य केले पाहिजे. नेमकी प्रक्रिया माहीत नसल्याने मलाही वाईट वाटते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Teacher fainted on road wrong cpr broke two ribs viral video cpr awareness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • madhya pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र
1

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
2

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
3

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
4

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.