Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षक ठरले देवदूत! भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, जगभरातून होतंंय कौतुक, Video Viral

Philippines Earthquake : सोमवारी (०८ जून) फिलिपिन्समध्ये झालेल्या भूकंपात मोठे नुकसान झाले आहे. या भूकंपाने अनेकांचा बळी घेतला असून शेकडो लोक जखमी आहेत. दरम्यान एका शाळेतही या भूकंपामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट उडाली होती. परंतु शिक्षकांच्या धाडसामुळे आणि सतर्कतेमुळे सर्वांचा प्राण वाचले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 09, 2026 | 01:14 PM
Philippines Earthquake

Philippines Earthquake

Follow Us
Follow Us:
  • फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप
  • शिक्षकांनी वाचवले विद्यार्थ्यांचे प्राण
  • जगभरातून होतेय कौतुक
  • व्हिडिओ व्हायरल
Philippines Earthquake news in marathi : फिलिपिन्समध्ये सोमवारी (०८ जून) भूकंपाने मोठा हाहाकार माजवला होता. सकाळी ७.३० च्या सुमारास मिंदानाओ बेटावर ७.८ रिश्टर स्केलचा प्रचंड भूकंप झाला. यावेळी हजारो मुले उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेत परतली होती. या भूकंपाच्या वेळी अनेक विद्यार्थी आणि शिक्षक अंगणात उपस्थित होते. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. मात्र, शिक्षकांनी आपला जीव धोक्यात घालत सर्व विद्यार्थ्यांचे प्राणा वाचवले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Santacruz स्टेशनवर किळसवाणा प्रकार! ओव्हरब्रिजवरुन थेट रेल्वे ट्रॅकवर लघुशंका; VIDEO पाहून नेटकरी संतापले

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, फिलिपिन्सच्या डाव्हाओ ऑक्सिडेंटलमधील मालिता येथे महायाहाय प्राथमिक शाळेत २०२६-२७ वर्षासाठी भव्य सोहळा सुरु होता. यावेळी ध्वजावंदन सुरु असाताना अचानक भूकंपाचे धक्का जाणवू लागले. यामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरले होते.

पण शिक्षक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांना धाडस दाखवत सर्व विद्यार्थ्यांना डक, कव्हर अँड होल्ड या सुरक्षा प्रक्रियेचे पालन करण्याचे मार्गदर्शन केले. यामुळे सर्व विद्यार्थी सुरक्षित बचावले. भूकंपावेळी शाळेत १०० हून अधिक विद्यार्थी होते. परंतु शिक्षकांच्या सतर्कतेमुळे कोणालाही इजा किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. सध्या या शिक्षकांच्या धाडसाचे जगभरातून कौतुक होत आहे.

जीवितहानी आणि नुकसान

दुसरीकडे या भूकंपात ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी आहेत. शहरात अनेक इमारती कोसळल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू सारांगानी प्रदेशाच्या किनाऱ्यापासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर होते.

यामुळे त्सुनामाची इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर किनारपट्टीवरील एका गावात एक मीटर उंचीच लाट धडकली. तसेच भूस्खलनामुळे १३ जणांचा बळी गेला. तसेच अनेक प्रदेशातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक प्रभावित झाले आहेत. फिलिपिन्समध्ये भूकंपाने मोठे नुकसान झाले असून यूनिसेफने सरकारला आपत्कालीन मदत जाहीर केली आहे. तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

व्हायरल व्हिडिओ

A 7.8 magnitude earthquake hit the Philippines yesterday. The way the teachers protected the students is truly commendable 🙌🏻 pic.twitter.com/H34AsFEBJZ — News Algebra (@NewsAlgebraIND) June 8, 2026

‘गुलाबी आंखें…’ , CM फडणवीसांचा हटके अंदाज; नागपुरात एका कार्यक्रमात हिंदी गाण्यावर धरला सूर, VIDEO पाहून नेटकरी फिदा

Web Title: Teachers save students during philippines earthquake video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Philippines Earthquake
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध
1

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध

Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
2

Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Katy Perry: ‘हे हिंसेसाठी नाही…’ इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘Firework’ या गाण्यामुळे ट्रम्प प्रशासनावर कॅटी पेरी संतप्त
3

Katy Perry: ‘हे हिंसेसाठी नाही…’ इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘Firework’ या गाण्यामुळे ट्रम्प प्रशासनावर कॅटी पेरी संतप्त

NATO Spy: नाटोच्या सर्वात सुरक्षित तळाला खिंडार! ‘शेप’ मुख्यालयातून गुप्त माहिती चोरीचा प्रयत्न; ‘या’ देशाची महिला इंटर्न ताब्यात
4

NATO Spy: नाटोच्या सर्वात सुरक्षित तळाला खिंडार! ‘शेप’ मुख्यालयातून गुप्त माहिती चोरीचा प्रयत्न; ‘या’ देशाची महिला इंटर्न ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.