Typhoon Bavi Update : 'बावी' चक्रीवादळामुळे आणि मुसळधारपावसामुळे फिलिपिन्स आणि चीनमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. फिलिपिन्समध्ये १८ जणांचा मृत्यू झाला असून चीनच्या झेजियांग प्रांतात सर्वात शक्तिशाली वादळाचा १९४९ नंतर सर्वात…
Philippines Earthquake : सोमवारी (०८ जून) फिलिपिन्समध्ये झालेल्या भूकंपात मोठे नुकसान झाले आहे. या भूकंपाने अनेकांचा बळी घेतला असून शेकडो लोक जखमी आहेत. दरम्यान एका शाळेतही या भूकंपामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट…
Philippines Earthquake: फिलीपिन्सच्या मिंडानाओमध्ये ८.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. प्रशासनाने त्सुनामीचा इशारा दिला असून, रहिवाशांना किनारपट्टी भागातून तात्काळ उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
Philippines Building Collapse: फिलीपिन्समध्ये एका भीषण चक्रीवादळामुळे नऊ मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले असून, बचावकार्य सुरू आहे.
Cebu Landfill Disaster: फिलीपिन्समधील सेबू येथे कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे आणि २७ जण बेपत्ता आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे, बेपत्ता झालेल्यांची संख्या ३८ पर्यंत वाढण्याची…
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.४ तीव्रतेच्या भूकंपाने हाहाकार; मिंडानाओ बेटावर जोरदार धक्के, 'रिंग ऑफ फायर'मुळे जगाची चिंता वाढली. तथापि, अद्याप त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
Typhoon Fengshen Philippines : बुआलोई वादळ आणि भूंकपानंतर आता आणखी एका वादळाने फिलिपिन्समध्ये कहर माजवला आहे. फेंगशेन वादळामुळे फिलिपिन्समध्ये सात जणांचा मृत्यूची नोदं झाली आहे. लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
फिलिपिन्स ३० सप्टेंबर रोजी झालेल्या ६.९ तीव्रतेच्या भूकंपातून अजूनही सावरत आहे. मागील वेळी झालेल्या भूकंपात सेबूच्या मध्य प्रांतात, विशेषतः बोगो सिटी आणि आसपासच्या शहरांमध्ये किमान ७४ लोकांचा मृत्यू झाला होता