Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tehran Wedding : आंदोलकच बनले वऱ्हाडी! युद्धाच्या धामधुमीत इराणमध्ये रंगला लग्नाचा सोहळा, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर इराणमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. युद्धजन्य परिस्थितीत इराणच्या राजधानीत एक विवाह सोहळा पार पडला आहे. यातून लोकांची शांततेकडची ओढ पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2026 | 12:53 PM
Tehran Wedding

Tehran Wedding

Follow Us
Follow Us:
  • युद्धाच्या छायेत इराणमध्ये रंगला लग्नाचा सोहळा
  • आंदोलकच बनले वऱ्हाडी
  • व्हिडिओ व्हायरल
सध्या पश्चिम आशियात अमेरिका इराण युद्धा (US Iran War) मुळे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील वाद निवळण्याची काही चिन्हेच दिसेनात. यामुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान या अंतोषाच्या वातावरणातच एक ऐतिहासिक घटना घडली आहे. तेहरामध्ये मुनिरिया चौकात एका जोडप्याचा विवाह सोहळा पार पडला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जन्माची अद्दल घडली! चोरी करायला गेला अन् धपकन पडला! चोरट्याची अशी फजिती झाली की…; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून तेहरानमध्ये निदर्शने सुरु आहेत. यामुळे सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये मोठा गदारोळ उडाला आहे. या दरम्यान रविवारी (२६ एप्रिल) एका जोडप्याने आपला लग्न सोहळा उरकून घेतला आहे. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात आंदोलकच वऱ्हाडी बनले आहेत. युद्धाच्या सावटात या जोडप्याने एकमेकांचा हात धरला आहे. आंदोलकांनी हातातील फलक खाली ठेवून टाळ्यांचा कडकडात नवविवाहित जोडप्याचे स्वागत केले आहे. त्यांना आशिर्वाद दिला आहे. अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेत.

व्हायरल व्हिडिओ

ما تا آخرین نفس، پاسدار عزت، امنیت و سربلندی میهن‌مان هستیم و در برابر هر تهدیدی، یک‌صدا و استوار خواهیم ایستاد. این زوج جوان نیز با عشق به وطن و ایمان به آرمان‌های انقلاب، آغاز زندگی مشترک‌شان را با عهدی از وفاداری، همدلی و استقامت رقم زده‌اند. pic.twitter.com/436iHGRJqz — ریحانه (@rynh245752) April 27, 2026

युद्धाच्या परिस्थिती हा सोहळा अत्यंत आनंदात पार पडला असून एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे. विशेष म्हणजे केवळ एका जोडप्याने नव्हे तर आणखी काही जोडप्यांनी देखील लग्न केले आहेत. नागरिकांच्या मते, हा विवाह राजकीय तणावाविरोधातील शांततेचा पुकार आहे. हे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून, तेहरानच्या जनतेची शांततेसाठी असलेली तडफड आणि सामान्य आयुष्याकडे परतण्याची ओढ दाखवणार क्षण आहे.

Virat Kohli चा ऑटोग्राफ न मिळाल्याने चिमुकला झाला लालबुंद; रागाच्या भरात असं काही केलं की…, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Teharan wedding couple ties not amid war stituation protesters joins video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Iran News
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.