Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशी वेळ कुणावरही येऊ नये! आईला भरधाव कारने उडवताच मुलगा हंबरडा फोडून रडू लागला; काळजात धस्स करून टाकणारा Video Viral

Accident Viral Video: एका क्षणातच महिला हवेत उडाली आणि जमिनीवर येऊन कोसळली. दुरूनच हे दृश्य मुलगा पाहू लागला आणि मग पुढे जे घडलं ते ते पाहून तुम्हालाही अश्रू अनावर होतील. घटनेचा थरार व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2025 | 03:14 PM
अशी वेळ कुणावरही येऊ नये! आईला भरधाव कारने उडवताच मुलगा हंबरडा फोडून रडू लागला; काळजात धस्स करून टाकणारा Video Viral

अशी वेळ कुणावरही येऊ नये! आईला भरधाव कारने उडवताच मुलगा हंबरडा फोडून रडू लागला; काळजात धस्स करून टाकणारा Video Viral

Follow Us
Follow Us:

केरळच्या मलप्पुरम शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील दृश्यांनी सर्वच हादरून गेले असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात एका महिलेला भरधाव कारने धडक दिल्याचे दिसून आले. मात्र ही काय साधी सुधी धडक नसून या धडकेत महिला अक्षरशः हवेत झेपावत जोरदार जमिनीवर येऊन कोसळली. महिलेसोबतचा हा अपघात इतका भीषण होता की यातील दृश्यांनी सर्वांनाच हादरवून सोडले. यातही आणखीन धक्कादायक बाब म्हणजे यावेळी महिलेसोबत तिचा चिमुकलाही चालत होता ज्याने संपूर्ण दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिले.

मुलगा आहे की हेलिकॉप्टर? बारीक काठीवर चढला अन् हवेतच गरागरा फिरू लागला; पाहून तुमचंही डोकं चक्रावेल; Video Viral

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये एका वेगाने येणाऱ्या पांढऱ्या कारने रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला भरवेगात धडक दिल्याचे दिसून आले. या भीषण धडकेत, महिला काही फूट अंतरावर पडली तर तिच्यासोबत चालत असलेले मूल थोडक्यात बचावले. फुटेजमध्ये, टक्कर झाल्यानंतर लगेचच, मूल त्याच्या बेशुद्ध आईकडे धावत असल्याचे आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. त्याची ही अवस्था पाहून सर्वांचेच हृदय हेलावून गेले.

मल्लापुरम में महिला को कार ने टक्कर मार दी, जिससे वह गिर गई, माँ की ऐसी हालत देख बच्चा अचेत हो गया, उसने दौड़कर उसे जगाने की कोशिश की !! #Shockingnews #TrendingNews #ViralVideo #CCTVliveviralVideo pic.twitter.com/kIZ0jwSOKe — MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) May 1, 2025

श्वानाशी पंगा घेणं व्यक्तीला पडलं महागात, रागात संपूर्ण गॅंग बोलावली अन् असा धडा शिकवला की पाहून सर्वांनाच भरली धडकी; Video Viral

थरार अपघाताचा हा व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. महिलेच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “याची पूर्ण चौकशी व्हायला हवी, मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधू शकतो का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी त्या महिलेसाठी प्रार्थना करतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The son started crying loudly as his mother was hit by a speeding car heartbreaking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral accident video
  • viral video

संबंधित बातम्या

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
1

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
2

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड
3

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल
4

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.