Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशकात भरतो भूत-प्रेतांचा दरबार! कुणी किंचाळतं तर कुणी मुंडक्या फिरवतं; Viral Video पाहून फुटेल घाम

Horrofic Video Viral: कुणी छताला चिपकलंय तर कुणी गरगरा डोकं हलवतंय... व्हिडिओतील हे दृश्य नक्कीच तुमच्या अंगावर शहारे आणतील. भुताटकीचे तर अनेक किस्से ऐकले असतील मात्र याचे जिवंत उदाहरण आता तुमच्या डोळ्यांनी पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2025 | 10:26 AM
नाशकात भरतो भूत-प्रेतांचा दरबार! कुणी किंचाळतं तर कुणी मुंडक्या फिरवतं; Viral Video पाहून फुटेल घाम

नाशकात भरतो भूत-प्रेतांचा दरबार! कुणी किंचाळतं तर कुणी मुंडक्या फिरवतं; Viral Video पाहून फुटेल घाम

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील बरेच व्हिडिओ हे आपल्या कल्पनेपलीकडचे निघतात. व्हिडिओतील हे दृश्ये कधीकधी इतके थरारक आणि भयावह वळण घेते की ते पाहताच आपल्या पायाखालची जमीन हादरते. आताही काही असाच प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मात्र यातील दृश्ये काहीशी वेगळी आहेत. भूतप्रेत अथवा भुताटकीचे प्रकार पाहायला तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आवडीचा ठरेल. भूत अंगात आल्यावर काय घडतं याचे एक भयावह दृश्य सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये शेअर करण्यात आले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

भावाचं यमराजसोबत उठणं बसणं आहे! मगरींच्या घोळख्यात उभा राहून जणू मृत्यूलाच देऊ लागला आमंत्रण; थरारक Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओ हा महाराष्ट्रातील नाशिक जिह्यातील आहे. व्हिडिओत नाशिकमधील एक देवस्थान दाखवण्यात आले आहे जे भूतप्रेत काढून टाकण्यास एक लोकप्रिय आणि श्रद्धेचे ठिकाण मानले जाते. भाविक इथे आपल्या समस्या अथवा पछाडलेल्या भूतांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, यात लोकांचा एक दरबार भरल्याचे दिसून येते. लोकांची गर्दी आणि त्यांच्यामध्ये नाचणारी काही लोक व्हिडिओत दिसून येतात. वास्तविक त्यांना भुतांनी पछाडल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले आहे. काही नाचत आहेत तर काही गेट जोरजोरात आपटत आहेत काही लोळत आपले शरीर हलवत आहेत तर काही छतावर चढल्याचेही दिसून आले आहे. हे सर्वच दृश्य आजूबाजूची लोक खुल्या डोळ्यांनी पाहत असल्याचे दिसून येते, यावेळी लोकांमध्ये एकदम शांतता आणि भीतीचे वातावरण असते. व्हिडिओतील या दृश्यांनी फक्त आजूबाजूच्या लोकांनाच काय तर सोशल मीडिया युजर्सनाही घाबरवून सोडले.

अशी अंत्ययात्रा तुम्ही पाहिली नसेल! तिरडीवर फुगे, डिजे अन्…; असे दृश्य पाहून यमराजही हसून हसून होईल लोटपोट, Video Viral

हा श्री दत्त देवस्थान धारणगाव खडक, निफाड, नाशिक येथील असल्याचा व्हिडिओत सांगण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सच्या व्युज मिळाल्या असून @shri_datta_devsthan_dharangaon नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या अकाऊंटवर तुम्हाला भूतकीचे असे अनेक व्हिडिओज पाहायला मिळतील मात्र व्हिडिओतील हे दृश्य कितपत खरे आहेत याची काही शाश्वती देता येत नाही.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: This place in nashik is full of ghosts and spirits some scream some shake their heads video goes viral which makes your heart shattered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 10:25 AM

Topics:  

  • ghost
  • horror places
  • Nashik
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral
1

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral

दादाच्या कुशीतच झोपणार मी…! पळत पळत चिमुकल्या हत्तीने घेतली केअरटेकरकडे धाव, गेला अन् मांडीवरच जाऊन झोपला; क्युट Video Viral
2

दादाच्या कुशीतच झोपणार मी…! पळत पळत चिमुकल्या हत्तीने घेतली केअरटेकरकडे धाव, गेला अन् मांडीवरच जाऊन झोपला; क्युट Video Viral

जगातील ५ सर्वात धोकादायक ठिकाणं जिथून परतणे जवळजवळ अशक्य… भारतातील या जागेचाही आहे समावेश
3

जगातील ५ सर्वात धोकादायक ठिकाणं जिथून परतणे जवळजवळ अशक्य… भारतातील या जागेचाही आहे समावेश

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रिया की VIDEO तुफान व्हायरल
4

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रिया की VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.