Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

Video Viral : प्राणासंग्रहालयात घडला थरारक प्रकार, मांस देण्यासाठी कर्मचारी आला अन् वाघाने त्याच्यावरच केला जीवघेणा हल्ला. मृत्यू अटळ होताच पण तितक्यात देवदूत बनून श्वानाने रिंगणात घेतली एंट्री. व्हिडिओतील दृष्ये तुम्हाला नक्कीच हादरवून सोडतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2026 | 01:47 PM
वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वाघाचा कर्मचाऱ्यावर हल्ला; श्वानाने धाव घेत वाचवला जीव
  • वाघ आणि श्वानाची थरारक झुंज; जखमी कर्मचाऱ्याची सुटका
  • व्हिडिओ व्हायरल; घटना खरी की AI निर्मित, यावर प्रश्नचिन्ह
वाघाला जंगलाचा एक धोकादायक शिकारी मानले जाते. त्याच्या नजरेत जो कुणी येतो त्याची काही खैर नसते. बऱ्याचदा प्राणी संग्रहालयातही वाघांवर विशेष लक्ष ठेवावे लागते. बऱ्याचदा कैद केल्यानंतरही वाघासारख्या शक्तीशाली प्राण्यावर नियंत्रण मिळवणे फार कठिण होऊन बसते. अलिकडे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यात प्राणीसंग्रहालयातील वाघाने कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचे दिसले. कर्मचारी दुरुनच वाघाला अन्न टाकायला आलेला असतो पण यादरम्यानच वाघ आपली सर्व शक्ती वापरुन त्याच्यावर हल्ला चढवतो आणि मृत्यूच्या रिंगणात त्याला ओढून घेतो. परिस्थिती पाहता, कर्मचाऱ्याचा मृत्यू अटळ असतो पण याचवेळी प्राणीसंग्रहालयातील एक श्वान देवदूत बनून कर्मचाऱ्याच्या मदतीसाठी धावतो. यादरम्यान वाघ आणि श्वानामुळे भयंकर लढत होते ज्याचे दृष्य आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. चला यात कायट घडलं ते जाणून घेऊया.

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत प्राणीसंग्रहालयातील दृष्ये दिसून येतात. यात दिसते की, वाघांना ठेवलेल्या ठिकाणी एक लहान आकाराचा दरवाजा असतो. यातून कर्मचारी मोठ्या हिमतीने वाघांना अन्न देण्याचे काम करतात. यावेळीही एक कर्मचारी दार उघडून मांसांचा तुकडा आत फेकतो. वाघांच्या दिशेने अन्न टाकल्यानंतर कर्मचारी तिथून पळून जाण्याच्या तयारीत असतो पण एक वाघ त्याच्यावर सरईतपणे हल्ला चढवतो. कर्मचारी पळेल याआधीच तो त्याच्यावर हल्ला करतो आणि पिंजऱ्यात त्याला खेचण्याचा प्रयत्न करु लागतो.

यादरम्यान एक श्वान देखील घटनेस्थळी उपस्थित असतो. मालकावर वाघाने हल्ला केला आहे हे पाहून तो लगेच वाघाच्या दिशेने पळतो आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न करु लागतो. श्वान आणि वाघाची लढत सुरु असताना दुसरा कर्मचारी दरवाजा उघडतो आणि जखमी कर्मचाऱ्याला खेचून पिंजऱ्याच्या बाहेर काढतो, यानंतर ते श्वानालाही आपल्यासोबत पिंजऱ्यातून बाहेर काढतात आणि वाघ त्यांच्या दिशेने धावतील त्याआधीच दरवाजा बंद करतात. व्हिडिओत घडलेली काही सेकंदाची ही घटना कोणत्या थराराहून कमी वाटत नाही. घटना नक्की कोणत्या प्राणीसंग्रहालयात घडली आहे याची अधिकृत माहिती व्हिडिओत देण्यात आली नाही. तथापि, काही यूजर्सने हा व्हिडिओ खरा नसून एआय तंत्रज्ञानाद्वारे व्हिडिओला तयार केल्याचा दावा केला आहे.

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @india.uncover नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला सोशल मिडियावर चांगले व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “माझा एआयला सलाम”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणूनच कुत्रे एकनिष्ठ प्राणी म्हणून ओळखले जातात”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “एआयमुळे आपल्या आईला हार्ट अटॅक येईल, कारण त्यांना हे असे व्हिडिओ पाहून सर्व खरं वाटतं”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Tiger attacks zoo worker dog saves life viral video zoo incident ai generated video claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • tiger
  • Video Viral
  • viral news
  • zoo

संबंधित बातम्या

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
1

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
2

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral
3

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral
4

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.